Pagalpanti: 'बीमार दिल' गाण्यात उर्वशी रौतेलाचा 'हॉट' अवतार, पाहा PHOTOS

बॉलिवूडची अभिनेत्री उर्वशी रौतेला ही आपल्या अदांसाठी बॉलिवूडमध्ये (Bollywood Film) ओळखली जाते. सध्या चर्चा आहे ती तिच्या पागलपंती (Pagalpanti) या चित्रपटाची.

  • Share this:

या चित्रपटात उर्वशीसोबत जॉन अब्राहन असून हा चित्रपट दिल खेचक असल्याची चर्चा सोशल मीडियावर होतेय.

'पागलपंती' या चित्रपटाचं गाणं 'बीमार दिल'चं ट्रेलर रिलीज झालं असून सोशल मीडियावर या ट्रेलरला लोकांनी पसंती दिलीय.

'बीमार दिल' गाण्यात उर्वशीचा हॉट डान्स असून या गाण्यात जॉन अब्राहम, पुलकित सम्राट, अरशद वारसी, उर्वशीच्या हॉट गाण्यावर फिदा होऊन नाचत आहेत.

अशीष कौर आणि जुबिन नौटियालने 'बीमार दिल' हे गाणं गायलं आहे. तर सब्बीर अहमद आणि तमिष्क बागची यांनी हे गाणं लिहिलंय.

 'बीमार दिल' हे गाणं चालबाज या जुन्या चित्रपटातलं आहे. यात श्रीदेवी आणि सनी देओल डान्स करताना दिसत आहेत. पागलपंतीमध्ये त्या गाण्याचा रिमेक बनविण्यात आला आहे.

येत्या 22 नोव्हेंबरला हे गाणं रिलीज होणार असून या चित्रपटात जॉन अब्राहम एका विनोदी कॅरेक्टरमध्ये दिसणार आहे.

'पागलपंती' हा विनोदी चित्रपट असून यात जॉन अब्राहम, पुलकित सम्राट, अरशद वारसी यांच्याशिवाय अनिल कपूर, उर्वशी रौतेला, इलियाना डीक्रूज हे कलाकारही धम्माल करणार आहेत.

अनीस बज्मी हे 'पागलपंती'चे दिग्दर्शक असून भूषण कुमार आणि कृष्ण कुमार चित्रपाटाची निर्मिती करताहेत

या आधी जॉन अब्राहमचा अतिशय गंभीर विषयावरचा बाटला हाउस हा चित्रपट आला होता मात्र तो फारसा चालला नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना 'पागलपंती'पासून खूप अपेक्षा आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 8, 2019 08:08 PM IST

ताज्या बातम्या