Photos : दिवाळी पार्टीत पोचले बाॅलिवूड सितारे, चर्चा फक्त अर्जुन-मलायकाची

ड्रेस डिझायनर संदीप खोसलानं बाॅलिवूड सिताऱ्यांसाठी एक पार्टी आयोजित केली होती. या चमचमत्या दुनियेत कोण कोण आलं होतं पहा

News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2018 05:50 PM IST

Photos : दिवाळी पार्टीत पोचले बाॅलिवूड सितारे, चर्चा फक्त अर्जुन-मलायकाची

दिवाळीची धूम सगळीकडे सुरू झालीय. बाॅलिवूडमध्येही दिवाळी पार्टीचा माहोल आहे.

ड्रेस डिझायनर संदीप खोसलानं आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींसाठी पार्टी आयोजित केली होती.

या चमचमत्या पार्टीत अनेक सेलिब्रिटींचं फॅशन स्टेटमेंट्स पाहायला मिळाली.

Loading...

या पार्टीत नेहा धूपिया, अंगद बेदी, स्वरा भास्करपासून बॉलिवूडच्या महानायक अमिताभ बच्चनची मुलगी श्वेता बच्चन, अनन्या पांडे, ईशा गुप्ता, सुझान रोशन आणि करण जोहरही आला होता.

या पार्टीत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते मलायका आणि अर्जुन कपूर यांनी.

मलायका-अर्जुनच्या अफेअरची भरपूर चर्चा सुरू आहे.

सिकंदर खेर, जायेद खान आणि मसाबा गुप्ताही या पार्टीला उपस्थित होते.

बाॅलिवूडमध्ये नेहमी बिग बी, आमिर खान, एकता कपूर पार्टी देतात.

बातमी अशीही आहे की शाहरूख खान 4 नोव्हेंबरला पार्टी देणार आहे.

पूनम धिलाँनंही या ग्लॅमरस पार्टीत हजेरी लावली होती.

नेहा धुपिया आपला नवरा अंगद बेदीबरोबर आली होती.

या बाॅलिवूड पार्टीत जया बच्चनही पोचल्या. हे सर्व सितारे एकमेकांचे चांगले फ्रेंड्स असतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2018 05:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...