सोनमच्या बर्थडे पार्टीत अर्जुन- मलायकाचाच जलवा, पाहा Inside Photos

सोनमच्या बर्थडे पार्टीत लोकांचं सोनमकडे लक्ष कमी आणि मलायका- अर्जुनकडेच जास्त होतं. अर्जुन आणि मलायकाने अनेक महिने आपल्या नात्याबद्दलती गुप्तता पाळल्यानंतर दोघांनी आपल्या रिलेशनशिपचा खुलासा केला.

  • Share this:

बॉलिवूडची स्टाइल दिवा, सोनम कपूरने नुकताच तिचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. यावेळी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी तिच्या घरी शुभेच्छा द्यायला गेले होते. अर्जुन कपूर आणि मलायका अरोराही या पार्टीला हजर होते. सोनमच्या बर्थडे पार्टीत लोकांचं या दोघांकडेच जास्त लक्ष होतं. यावेळी मलायकाने साडी नेसली होती. या साडीत ती फार सुंदर दिसत होती. (छाया सौजन्य- विरल भयानी)

जिम आणि वेस्टर्न लुकमधले अनेक फोटो मलायका सोशल मीडियावर शेअर करत असते. खूप दिवसांनंतर मलायकाने भारतीय पेहरावातील तिचा लुक सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. (छाया सौजन्य- विरल भयानी)

एकीकडे मलायका फार सुंदर दिसत होती तर दुसरीकडे अर्जुनने मात्र साधेपणाला प्राधान्य दिलं. अर्जुनने काळ्या रंगाची पँट, पांढरं टी-शर्ट आणि त्यावर फिकट गुलाबी रंगाची हूडी घातली होती. त्याचा हा लुक फार कॅज्युअल होता. (छाया सौजन्य- विरल भयानी)

Loading...

पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये मलायका फार सुंदर दिसत होती. या पार्टीला ती नववधू प्रमाणे नटली होती असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. तिच्या या भारतीय लुकला चोकर आणि मांगटिकाने चारचाँद लावले. (छाया सौजन्य- विरल भयानी)

अर्जुन आणि मलायकाने अनेक महिने आपल्या नात्याबद्दलती गुप्तता पाळल्यानंतर दोघांनी आपल्या रिलेशनशिपचा खुलासा केला. (छाया सौजन्य- विरल भयानी)

आता दोघांनीही अधिकृतरित्या ते नात्यात असल्याचं मान्य केलं. दोघं अनेकदा डिनरला तसेच अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात. (छाया सौजन्य- योगेन शहा)

बॉम्बे टाइम्सशी बोलताना अर्जुनने स्पष्ट केलं की, दोघांनी कधीच कोणत्या गोष्टी लपवल्या नाहीत. प्रसारमाध्यमांनीही त्यांच्या प्रायव्हसीचा मान राखला. (छाया सौजन्य- योगेन शहा)

अर्जुन मलायकासोबत आनंदी असला तरी त्याने अजून लग्नाचा विचार केलेला नाही. तसेच अर्जुनच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर लवकरच तो आशुतोष गोवारीकरच्या पानीपत सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या सिनेमाचं चित्रीकरण सुरू आहे. (छाया सौजन्य- योगेन शहा)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 10, 2019 11:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...