स्टाइल स्टेटमेन्टसाठी फेमस आहेत ‘दीपवीर’, 5 वेळा घातले एकसारखे कपडे

दोघंही सोशल मीडियावर सक्रीय असतात. दोघं अनेकदा एकसारख्या पॅटर्नचे कपडे घालताना दिसतात.

News18 Lokmat | Updated On: Jun 9, 2019 09:15 PM IST

स्टाइल स्टेटमेन्टसाठी फेमस आहेत ‘दीपवीर’, 5 वेळा घातले एकसारखे कपडे

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण ही हिट जोडी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहत असतात. दोघंही सोशल मीडियावर सक्रीय असतात. दोघं अनेकदा एकसारख्या पॅटर्नचे कपडे घालताना दिसतात. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या याच एकसारख्या स्टाइल स्टेटमेन्टची एक झलक दाखवणार आहोत.

नोव्हेंबर २०१८ मध्ये इटलीतील लेक कोमो येथे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने डेस्टिनेशन वेडिंग केले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यांच्या फोटोसोबतच सोशल मीडियावर दीपवीर हॅशटॅगही व्हायरल झाला होता.

रणवीर आणि दीपिकाच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी रणवीरचा सिंबा सिनेमा प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. यावर्षी प्रदर्शित झालेल्या गली बॉय सिनेमातूनही रणवीरने प्रेक्षकांची मनं जिंकली.

Loading...

दीपिकानेही नुकतेच तिच्या आगामी छपाक सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं. या सिनेमाची निर्मितीही तिने केली आहे. असिड अटॅक पीडितेच्या आयुष्यावर सिनेमाची कथा आधारित आहे.

दीपिका आणि रणवीर यांनी संजय लीला भन्साळी यांच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या तीन सिनेमांत एकत्र काम केलं. याशिवाय फायडिंग फेनी सिनेमातही दोघांनी काम केलं होतं.

रणवीर सिंगला डेट करण्यापूर्वी दीपिका आणि रणबीर कपूर रिलेशनशिपमध्ये होते. दीपिकाने रणबीरच्या नावाचा टॅटूही मानेवर गोंदवून घेतला होता. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. आज त्यांच्यातलं प्रेमाचं नातं संपलं असलं तरी आजही ते फार चांगले मित्र आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 9, 2019 09:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...