Elec-widget

Mother's Day: बॉलिवूड सेलिब्रिटींच्या बालपणीचे हे कधीही न पाहिलेले फोटो

आज मदर्स डेला प्रत्येकजण आपल्या आईसोबतच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत.

  • Share this:

आज मदर्स डेला प्रत्येकजण आपल्या आईसोबतच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. यात बॉलिवूड सेलिब्रिटीही मागे नाहीत. कतरीना पासून ते आलिया पर्यंत सर्वांनीच आपल्या आईसोबत बालपणीचे फोटो शेअर केले.

आज मदर्स डेला प्रत्येकजण आपल्या आईसोबतच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. यात बॉलिवूड सेलिब्रिटीही मागे नाहीत. श्रद्धा कपूर पासून ते आलिया भट पर्यंत सर्वांनीच आपल्या आईसोबत बालपणीचे फोटो शेअर केले.

अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या आईसोबत. आज श्रद्धानं तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला. या फोटोला तिनं, 'आई तुझं प्रेम, तुझी जादू तू माझ्यासाठी आत्तापर्यंत ते सर्वकाही केलंस जे मला हवं होतं. मला तुझ्यासारखं बनायचं आहे.' असं कॅप्शन दिलं.

अभिनेत्री क्रिती सेननने तिच्या बालपणीचा आणि आत्ताचा असे दोन फोटो कोलाज करून हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. बालपणीच्या या फोटोमध्ये क्रिती जरी ओळखू येत नसली तरीही ती लहान असतानाही तेवढीच सुंदर दिसायची जेवढी ती आता सुंदर दिसते.

Loading...

अभिनेत्री अनुष्का शर्माच्या बलपणीचा फोटो. आज तिनं हा फोटो शेअर करत आपल्या आईला मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या.

अभिनेत्री आलिया भटने आई सोनी राजदान सोबतचा फोटो मदर्स डे ला शेअर करत बलपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

धडक गर्ल जान्हवी कपूरनं  आई श्रीदेवीसोबतचा एक गोड फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. या फोटोमधील जान्हवी आणि श्रीदेवी यांचं गोड हास्य सर्वांची मनं जिंकून घेत आहे.

अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडेनं नुकतंच 'स्टुडंट ऑफ द इयर 2'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. अनन्यानं सुद्धा तिच्या आईसोबतचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत आईला मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या.

या फोटोमधील हा अभिनेता वरुण धवन आहे असं सांगितलं तर कदाचित कोणाचा विश्वास बसणार नाही. पण हो, हा वरुण धवनच आहे. वरुणनं आपल्या बालपणीचा हा फोटो शेअर करत आईला मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या.

m

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2019 06:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...