बॉलिवूडच्या या 7 जोड्या होत्या लिव्ह- इन रिलेशनशिपमध्ये, पण दुसऱ्यांशी केलं लग्न

चंदेरी दुनीयेतली नाती कधी सुरू होतील आणि कधी संपतील हे कोणीही सांगू शकत नाहीत.

  • Share this:

बॉलिवूडचं जग मोठ्या पडद्यावर जितकं अनोखं दिसतं तेवढंच ते खऱ्या आयुष्यातही ग्लॅमरस आहे. हे सगळं खरं असलं तरी चंदेरी दुनीयेतली नाती कधी सुरू होतील आणि कधी संपतील हे कोणीही सांगू शकत नाहीत.

कधी कधी सिनेसृष्टीतील नाती एवढी मजबूत होतात की पडद्यावर एकत्र काम करणारे कलाकार खऱ्या आयुष्यात लिव्ह-इनमध्ये राहायला लागतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही नात्यांबद्दल सांगणार आहोत जे लिव्ह- इनमध्ये होते. पण, त्यांनी लग्न केलं नाही.

रणबीर- कतरिना- हे दोघंही अनेक वर्ष लिव्ह- इनमध्ये राहत होते. दोघंजण जेव्हा नात्यात होते तेव्हा कतरिनाने तिच्या घरी रणबीरसाठी पूजा ठेवली होती. तेव्हा अनेकांना ही दोघं लवकरच लग्न करणार असं वाटत होतं.

जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू जवळपास ९ वर्ष एकत्र राहत होते. दोघं लग्न करणार असंच वाटत होतं. मात्र ९ वर्षांनंतर दोघांचं ब्रेकअप झालं. जॉनने बँकर प्रिया रांचलशी २०१४ मध्ये लग्न केलं. तर बिपाशाने २०१६ मध्ये अभिनेता करण सिंग ग्रोवरशी लग्न केलं.

अमृता सिंगसोबतच्या घटस्फोटानंतर सैफ अली खान आणि स्विस मॉडेल रोजा कॅटलोनासोबत अनेक वर्ष लिव्ह- इनमध्ये होता. मात्र दोघांचं ब्रेकअप झालं आणि त्यानंतर सैफने करिनाशी लग्न केलं.

शाहिद कपूर आणि प्रियांका चोप्रा दोघंही लिव्ह- इनमध्ये होते. मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. दोघांचं ब्रेकअप झालं.

कंगना रणौत करिअरच्या सुरुवातीला आदित्य पांचोलीसोबत लिव्ह- इनमध्ये होती. आदित्यचं लग्न झालेलं असल्यामुळे या नात्याचा अंत झाला.

स्लमडॉग मिलेनियर सिनेमात दमदार अभिनय करणारे फ्रेडा पिंटो आणि देव पटेल दोघंही एकमेकांच्या आकंठ प्रेमात होते. यामुळेच दोघांची एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. पण अखेर अनेकांप्रमाणे या नात्याचा शेवटही ब्रेकअपनेच झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2019 07:08 AM IST

ताज्या बातम्या