बॉलिवुडच्या सेलिब्रिटींनी 'अशा' दिल्या होळीच्या शुभेच्छा

बॉलिवुडच्या सेलिब्रिटींनी 'अशा' दिल्या होळीच्या शुभेच्छा

या उत्साहात जर बॉलिवुडचे सितारे सहभागी नाही झाले तरच नवल. होळी हा बॉलिवुडचा खास आवडता सण.

  • Share this:

02 मार्च: होळीचा हा सण प्रत्येकासाठीच खास असतो. आज संपूर्ण देश होळीच्या उत्साहात रंगून गेला आहे. या उत्साहात जर बॉलिवुडचे सितारे सहभागी नाही झाले तरच नवल. होळी हा बॉलिवुडचा खास आवडता सण. हा सण साजरा करत असताना काही बॉलिवुडच्या तारे तारकांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. बघूया तर नक्की काय आहेत या शुभेच्छा

आयुष्मान खुराना

'बुरा ना मानो, होली है' या वाक्याचा फार दुरूपयोग केला गेला आहे. मित्रांनो या वेळी तरी महिलांशी सभ्यतेने वागा.

सलमान खान

ज्या होळीची आपण आतुरतेने वाट पहात होतो, तो सण आलाय! होळीच्या शुभेच्छा.

&

इम्रान हाश्मी

सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा, हा रंगोत्सव सगळ्यांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरू देत.

 

अमिताभ बच्चन

होलिकेचं दहन झालं आहे, प्रार्थना करून झाली आहे. रंग लावून झाले आहेत आणि मिठाई खाऊन झाली आहे.

नेहा धुपीया 

First published: March 2, 2018, 1:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading