या स्टार्सच्या हुबेहूब दिसणाऱ्या चेहऱ्यांना पाहिलंत का?

असं म्हणतात आपल्यासारखे दिसणारे जगभरात 7 चेहरे असतात. बाॅलिवूड स्टार्सही त्यातून सुटले नाहीत. स्टार्ससारखे हुबेहूब दिसणारे हे काही चेहरे

  • Share this:

शाहरुख खानसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या व्यक्तीला तो स्वत: चमत्कार सिनेमाच्या सेटवर भेटलाय. अर्थात, शाहरुखसारख्या दिसणाऱ्या या व्यक्तीला फारसं यश मिळालं नाहीय.

बाहुबलीफेम प्रभाससारखा दिसणारा किरण राज आहे. तो अगदी सेम टु सेम दिसतोय. प्रभासनं काही मालिकांमध्ये त्याला कामही मिळवून दिलंय.

सैफ अली खानचा हा जुळा भाऊ त्याला भेटला एका गॅस स्टेशनवर. दोघंही अगदी हुबेहूब दिसतायत. फोटो व्हायरल झाला.

जाॅन अब्राहिमचा डुप्लिकेट त्याला खरेदी करताना भेटला. तो तर लहान भाऊच वाटत होता. जाॅनही चक्रावून गेला.

अभिनेते देव आनंद यांच्या डुप्लिकेटचं नाव आहे किशोर भानुशाली. ते अनेक कार्यक्रमात असतात. देव आनंद यांच्या मृत्यूनंतर अनेकदा ट्रिब्युट देण्यासाठी त्यांना बोलावलं जातं.

सलमान खानचा डुप्लिकेट सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. अनेक सिनेमांमध्ये त्यानं बाॅडी डबल म्हणून काम केलंय.

अर्जुन कपूरच्या डुप्लिकेटचं स्माइल त्याच्यासारखंच आहे.

रणबीर कपूरसारखा दिसणारा तर तंतोतंत त्याच्या सारखाच दिसतो. ओळखू येणार नाही असं दोघं सारखे दिसतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2019 02:33 PM IST

ताज्या बातम्या