Photos : दिवाळीत रिलीज झालेल्या 'या' सिनेमांनी गाजवलं बाॅक्स आॅफिस

दिवाळीत बाॅलिवूडचे बरेच सिनेमे रिलीज झालेत. त्यांना दिवाळीचा फायदाही मिळालाय.

News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2018 05:04 PM IST

Photos : दिवाळीत रिलीज झालेल्या 'या' सिनेमांनी गाजवलं बाॅक्स आॅफिस

प्रत्येक दिवाळीत बाॅलिवूडचा एखादा मोठा सिनेमा रिलीज होतो आणि बाॅक्स आॅफिसवर तो तुफान चालतो. अशाच काही सिनेमांवर टाकू एक नजर

शाहरुखचे बरेच सिनेमे दिवाळीत रिलीज झाले आणि हिट झाले. 2014च्या दिवाळीत किंग खानचा हॅपी न्यू इयर रिलीज झाला आणि बाॅक्स आॅफिसवर हॅपी वातावरण झालं होतं. त्यात दीपिका पदुकोणही होती.

2016च्या दिवाळीत रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय, फवाद खान यांचा ए दिल है मुश्किल रिलीज झाला होता. करण जोहरचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा सुपरडुपर हिट होता.

Loading...

2015च्या दिवाळीत सोनम कपूर आणि सलमान खानचा प्रेम रतन धन पायो हिट झाला होता. सूरज बडजात्याचा सिनेमा लोकांना खूप आवडला होता.

क्रिश 3 हा सिनेमा दिवाळीत रिलीज झाला होता. हृतिक रोशनबरोबर कंगना राणावत, प्रियांका चोप्रा, विवेक ओबेराॅय यांच्या भूमिका होत्या.

अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हाचा सन आॅफ सरदार दिवाळीत रिलीज झाला. बाॅक्स आॅफिसवर सिनेमानं 102 कोटी कमावले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2018 05:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...