१७ वर्षानंतर सनी देओल-अमीषा पटेल एकत्र

१७ वर्षानंतर सनी देओल-अमीषा पटेल एकत्र

आता १७ वर्षांनी पुन्हा एकदा सनी देओल आणि अमीषा पटेल एकत्र येतायत. सिनेमा आहे भैयाजी सुपरस्टार. सनी देओलनं ट्विट करून ही माहिती दिलीय.

  • Share this:

मुंबई, १० जुलै : सनी देओल आणि अमीषा पटेलचा गदर सिनेमा तुम्हाला आठवतोय ना? एकदम हिट झाला होता. १७ वर्ष झाली त्याला. आणि आता १७ वर्षांनी पुन्हा एकदा सनी देओल आणि अमीषा पटेल एकत्र येतायत. सिनेमा आहे भैयाजी सुपरस्टार. सनी देओलनं ट्विट करून ही माहिती दिलीय.

येत्या दसऱ्याला सिनेमा रिलीज होतोय. सिनेमा काॅमेडी आहे. सिनेमात अर्षद वारसी, श्रेयस तळपदेही आहे. सोबत संजय मिश्राही आहे.

हेही वाचा

PHOTO : आलियाच्या वडिलांना भेटायला पोचला रणबीर कपूर, फोटो झाले व्हायरल

'प्रस्थानम'मध्ये संजूबाबा 'या' रूपात दिसणार, आज मोशन पोस्टर लाँच

पुंडलिकाची वारी पूर्ण होईल का?

सनी आणि अमीषाच्या गदरची जादू अजूनही लोकांच्या लक्षात आहे. त्यावेळी लगानही रिलीज झालेला. आणि दोन्ही सिनेमे सुपरडुपर होते. गदरनंतर मोजके सिनेमे सोडले तर अमीषा कुठे दिसली नाही. पण तिला एकही हिट सिनेमा मिळाला नव्हता. त्यामुळे आता भैयाजी सुपरस्टार खरोखर सुपरहिट होतो का हे पाहायचं असेल तर वाट पहावी लागेल.

First published: July 10, 2018, 7:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading