ही बंगाली बोल्ड अभिनेत्री देणार बिपाशाला टक्कर?

प्रिया प्रियंवदाची बॉलिवूड एंट्री खास ठरणार आहे. कारण प्रिया ही बॉलिवूडमधील युवा अभिनेता टायगर श्रॉफ याच्यासोबत आपलं पदार्पण करणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 1, 2018 10:12 AM IST

ही बंगाली बोल्ड अभिनेत्री देणार बिपाशाला टक्कर?

पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध ब्लॉगर, मॉडल आणि अभिनेत्री प्रिया प्रियंवदा आता बंगालमधून बाहेर पडून लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे.

पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध ब्लॉगर, मॉडल आणि अभिनेत्री प्रिया प्रियंवदा आता बंगालमधून बाहेर पडून लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे.

प्रिया प्रियंवदाची बॉलिवूड एंट्री खास ठरणार आहे. कारण प्रिया ही बॉलिवूडमधील युवा अभिनेता टायगर श्रॉफ याच्यासोबत आपलं पदार्पण करणार आहे.

प्रिया प्रियंवदाची बॉलिवूड एंट्री खास ठरणार आहे. कारण प्रिया ही बॉलिवूडमधील युवा अभिनेता टायगर श्रॉफ याच्यासोबत आपलं पदार्पण करणार आहे.

बॉलिवूडमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्न असतं की, आपण एखाद्या स्टारसोबतच बॉलिवूडमध्ये पदार्पण करावं. आता हीच संधी प्रिया प्रियंवदाला मिळाली आहे.

Loading...

प्रिया आणि टायगरचा हा सिनेमा 2019 मध्ये प्रदर्शित होणार आहे. परंतु अजूनही या सिनेमाच्या नावाचा खुलासा करण्यात आला नाही.

टायगर श्रॉफच्या फिट बॉडीमुळे तरुणींमध्ये त्याची मोठी लोकप्रियता आहे. सध्या टायगर त्याच्या आगामी  'स्टुडंट ऑफ द ईअर' 2 या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2018 10:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...