कपिल शर्माचं झालं लाखोंचं नुकसान, एका एपिसोडला मिळतायत 'इतकेच' पैसे

काॅमेडी किंग कपिल शर्मा छोट्या पडद्यावर परत तर आला. पण यावेळी त्याला कमाईत बराच मोठा झटका बसलाय.

News18 Lokmat | Updated On: Jan 3, 2019 11:29 AM IST

कपिल शर्माचं झालं लाखोंचं नुकसान, एका एपिसोडला मिळतायत 'इतकेच' पैसे

काॅमेडी किंग कपिल छोट्या पडद्यावर परतलाय. 29 डिसेंबरपासून द कपिल शर्मा शो सुरू झालाय. प्रेक्षकांना कपिलचं काॅमेडीचं टायमिंग आवडतं. पण यावेळी कपिलला पैशाबाबत जबरदस्त धक्का मिळालाय.

कपिलला 1 ते 2 लाखांचा नाही तर 40 ते 50 लाखांचा झटका लागलाय. कारण पहिला शो त्याच्या प्राॅडक्शन हाऊसचा होता. आता हा शो सलमानसोबत तो प्रोड्युस करतोय.

2016मध्ये कपिल जेव्हा  सुनील ग्रोवर, कीकू शारदा, चंदन प्रभाकर यांच्यासोबत शो करत होता, तेव्हा त्याला प्रत्येक एपिसोडला 60 ते 60 लाख मिळत होते. आता त्याला जे पैसे मिळतायत ते खूपच कमी आहेत.

Loading...

कपिलची एका एपिसोडची फी कमी झालीय. ती 15 लाखावर आलीय. अगदी भारती आणि कृष्णालाही प्रत्येक एपिसोडला 10 ते 12 लाख रुपये मिळतात.

कपिल हा तोटा सहन करतोय. त्याच्याकडे आता पर्याय नाही. त्याला पुन्हा एकदा आपलं काॅमेडीचं राज्य स्थापन करायचंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 3, 2019 11:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...