PHOTOS : बॉलिवूड भक्तिमय! अमिताभ, कतरिना, काजोल, किरण राव यांचे दुर्गोत्सवाचे रंग

दुर्गा पूजेनिमित्त बॉलिवूडसह क्रिकेट स्टार्सनेही विविध ठिकाणी आवर्जून हजेरी लावत हा उत्सव साजरा केला.

  • Share this:

अभिनेत्री कतरिना कैफने उत्तर मुंबईतील सार्वजनिक दुर्गा मंडळाच्या दुर्गा पूजेला उपस्थित राहून महा नवमी साजरी केली.

अभिनेत्री कतरिना कैफने उत्तर मुंबईतील सार्वजनिक दुर्गा मंडळाच्या दुर्गा पूजेला उपस्थित राहून महा नवमी साजरी केली.  (फोटो : विराल भयानी)

चित्रंग्दा सिंह हीनेदेखील बॉम्बे दुर्गा बारी समिती येथे दुर्गा पूजेचा उत्सव साजरा केला. (फोटो : विराल भयानी) मौनी रॉय ही दूर्गा पूजेसाठी सरोजनी दुर्गा मंडळ येथे उपस्थित होती. (फोटो : विराल भयानी)

चित्रंगदा सिंह हीनेदेखील बॉम्बे दुर्गा बारी समिती येथे दुर्गा पूजेचा उत्सव साजरा केला. (फोटो : विराल भयानी)

मिस्टर पर्फेक्शनिस्ट अर्थात आमीर खान याची पत्नी किरण राव ही देखील आपला मुलगा आझाद याला घेऊन सार्वजनिक दुर्गा मंडळाच्या दुर्गा पूजेला उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. (फोटो : विराल भयानी)

प्रसिद्ध अभिनेत्री काजोल सार्वजनिक दुर्गा मंडळातील पूजेला उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. (फोटो : विराल भयानी) बीग-बी अमिताभ बच्चन पत्नी जया बच्चन यांच्यासह खार येथील दुर्गा पूजेसाठी उपस्थित होते. (फोटो : विराल भयानी)

प्रसिद्ध अभिनेत्री काजोल सार्वजनिक दुर्गा मंडळातील पूजेला उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. (फोटो : विराल भयानी)

बीग-बी अमिताभ बच्चन पत्नी जया बच्चन यांच्यासह खार येथील दुर्गा पूजेसाठी उपस्थित होते. (फोटो : विराल भयानी)

बप्पी लहरी आणि डेबू मुखर्जी सार्वजनिक मंडळातील दुर्गा पूजेला उपस्थित होते. (फोटो : विराल भयानी)

अभिनेते आणि भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा हे राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह महा अष्टमी पूजेसाठी पाटण्यातील दुर्गा पूजा मंडळ येथे उपस्थित होते. (फोटो : विराल भयानी)

सुमोना चक्रवर्ती हिने मैत्रिणींसह दुर्गा पूजा सेलिब्रेशन केलं.

तनिशा मुखर्जी दुर्गा पूजेला उपस्थित असताना काढलेला फोटो. (फोटो : विराल भयानी)

भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली याने महा अष्टमीनिमित्त कोलकत्त्यातील दुर्गा पूजा मंडळ येथे आवर्जून हजेरी लावली. (फोटो : विराल भयानी)

मौनी रॉय ही दूर्गा पूजेसाठी सार्वजनिक दुर्गा मंडळ येथे उपस्थित होती. (फोटो : विराल भयानी)

कंगणा बक्शीनेही दर्शवली दुर्गा पूजेला उपस्थिती. (फोटो : विराल भयानी)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2018 02:33 PM IST

ताज्या बातम्या