#MeToo : आलिया भट्टच्या आईवरही झाला होता बलात्काराचा प्रयत्न

सोनी राजदानवर शूटिंगच्या वेळी बलात्काराचा प्रयत्न झाला होता. #MeToo मोहिमेअंतर्गत तिनं खूप वर्षांपूर्वीची ही दुर्दैवी घटना शेअर केली.

  • Share this:

बाॅलिवूडमध्ये रोजच #MeTooसंदर्भात एक नवी व्यक्ती आपली व्यथा मांडते. आता त्यात भर पडलीय आलिया भट्टची आई अभिनेत्री सोनी राजदानची. त्यांनाही लैंगिक गैरवर्तणुकीला तोंड द्यावं लागलं.

सोनी राजदाननं सांगितलं की तिला हा भयंकर अनुभव स्ट्रगलिंगच्या काळात आलेला नाही. तर एका सिनेमाच्या शूटिंग वेळी आला होता.

सोनी राजदान म्हणाल्या, ' सिनेमाचं शूटिंग सुरू होतं तेव्हा माझ्यावर बलात्काराचा प्रयत्न झाला. पण त्यात तो यशस्वी झाला नाही. मी त्याच्या घरच्यांना ओळखत होते. म्हणून गप्प बसले.'

या घटनेनंतर सोनी राजदान  त्या व्यक्तीशी कधी बोलल्या नाहीत. फक्त त्यांच्या रूममेटबरोबर त्यांनी हे शेअर केलं.

त्यावेळी या घटनेला न्याय मिळेल की नाही असं वाटून त्या गप्प बसल्या. त्या म्हणतायत आज असं काही घडलं असतं, तर मी तक्रार केली असती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2018 12:04 PM IST

ताज्या बातम्या