Photos : आलियाला आवरला नाही पिझ्झाचा मोह, काठीच्या आधारे पार्टीला हजर

कलंक सिनेमाच्या सेटवर पिझ्झा पार्टी करण्यात आली. अभिनेता वरुण धवनने पिझ्झा पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. अभिनेत्री आलिया भट्ट काठी घेऊन या पार्टीला हजर होती.

  • Share this:

आलिया भट्ट तिच्या येणाऱ्या सिनेमाच्या टीमसोबत पिझ्झा पार्टीसाठी गेली होती. वरुण धवनसोबत 'कलंक' सिनेमात आलिया दिसणार आहे.

या पार्टीचे फोटो अभिनेता वरुण धवनने त्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

नुकतंच सिनेमाचं अॅक्शन शेड्युल संपलं आहे. त्यावेळी संपूर्ण टीमने पिझ्झा पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये आलिया भट्ट काठीचा आधार घेऊन उभी होती. कारण ब्रम्हास्त्र सिनेमाच्या शूटिंगदरम्यान रणबीरला पाहून तिचा तोल गेला.

करण जोहरच्या ब्रम्हास्त्र सिनेमातून रणबीर-आलिया एकत्र दिसणार आहेत. याच चित्रपटाचं शूटिंग मुंबईतील भेंडी बाजारमध्ये सुरू होतं. सिनेमात आलिया भट्ट स्टंट करताना दिसणार आहे.

सिनेमाच्या शूटिंग दरम्यान आलियाचा तोल गेल्यानं काही फूटांच्या उंचीवरून आलिया खाली पडली आणि तिच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर काही दिवसांपूर्वी एका हॉस्पिटलबाहेर एकत्र दिसून आले होते. आलिया भट्टचा शूटिंग दरम्यान स्टंट करताना अपघात झाला. ज्यात आलियाच्या पायाला दुखापत झाली आहे.

आलिया भट्टला गंभीर दुखापत झाली असल्याचं चित्र या फोटोतून समोर येतं आहे. उपचार घेऊन येताना हॉस्पिटलच्या बाहेर आलिया दिसली.

आलिया आणि रणबीर एकत्र शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. शूटिंगच्या दरम्यान आलियाला दुखापत झाली. हे रणबीरला कळताच त्याने आलियाला घेऊन हॉस्पिटलमध्ये धाव घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 25, 2018 06:21 PM IST

ताज्या बातम्या