नर्गीसच्या भूमिकेत ऐश्वर्या राय बच्चन

नर्गीसच्या भूमिकेत ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या संजय दत्तसोबत शब्दचं शूटिंग करत होती. त्यावेळीच तिला रात और दिन सिनेमाच्या रिमेकसाठी विचारलं.

  • Share this:

03 एप्रिल : ऐश्वर्या राय बच्चन अभिनेत्री नर्गीसची भूमिका करणार आहे. एका मुलाखतीत तिनंच ही माहिती दिली.

ऐश्वर्या संजय दत्तसोबत शब्दचं शूटिंग करत होती. त्यावेळीच तिला रात और दिन सिनेमाच्या रिमेकसाठी विचारलं. ऐश्वर्या म्हणते, ही माझ्यासाठी मोठी संधी आहे. त्यातल्या नर्गीसची भूमिका ती करणारेय.

त्यावेळी संजय दत्तनंही म्हटलं की नर्गीसची भूमिका तू केलीस तर मला आनंद होईल. संजूबाबाचं हे म्हणणं ऐश्वर्यानं मनावर घेतलं आणि रिमेकला होकार दिला.

सध्या ऐश्वर्या फन्ने खानच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्यात अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्याही भूमिका आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 3, 2018 02:20 PM IST

ताज्या बातम्या