परदेशात जन्मलेल्या 'या' अभिनेत्री करत आहेत बॉलिवूडवर राज्य

परदेशात जन्मलेल्या 'या' अभिनेत्री करत आहेत बॉलिवूडवर राज्य

काही बॉलिवूड अभिनेत्री भारतीय नाहीत म्हणजे त्या परदेशात जन्मलेल्या आहेत. तरीही बॉलिवूडवर मात्र त्यांचच राज्य चालतं.

  • Share this:

आपल्याला आपल्या बॉलिवूड कलाकारांचा नेहमीच अभिमान वाटतो. खासकरुन त्यावेळी ज्यावेळी ते जागतिक स्तरावर आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करत आहेत. पण ऐकून आश्चर्य वाटेल यापैकी काही बॉलिवूड अभिनेत्री भारतीय नाहीत म्हणजे त्या परदेशात जन्मलेल्या आहेत. पाहूयात कोण आहेत या अभिनेत्री...

देशात नागरिकांना बॉलिवूड कलाकारांचा नेहमीच अभिमान वाटतो. खासकरून ज्यावेळी ते जागतिक स्तरावर आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करतात. पण ऐकून आश्चर्य वाटेल यापैकी काही बॉलिवूड अभिनेत्री भारतीय नाहीत म्हणजे त्या परदेशात जन्मलेल्या आहेत. पाहूया कोण आहेत या अभिनेत्री...

अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. मात्र फार कमी लोकांना माहित आहे की, दीपिकाकडे भारतीय नागरिकत्त्व नाही. तिचा जन्म डेन्मार्क कोपेनहेगनमधील आहे. मात्र दीपिका 1 वर्षाची असताना तिचं कुटुंब बंगळुरूला शिफ्ट झालं. आज दीपिका फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही प्रसिद्ध आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. मात्र फार कमी लोकांना माहीत आहे की, दीपिकाकडे भारतीय नागरिकत्त्व नाही. तिचा जन्म डेन्मार्क कोपेनहेगनमधील आहे. मात्र दीपिका 1 वर्षाची असताना तिचं कुटुंब बंगळुरूमध्ये वास्तव्यासाठी आलं. आज दीपिका फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही प्रसिद्ध आहे.

अभिनेत्री कतरीना कैफसुद्धा भारतीय नाही ती एक ब्रिटीश मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिचं खरं नाव कतरीना टरकॉट असून ती जवळपास 10 वर्ष बॉलिवूडमध्ये काम करत आहे. सुरुवातीला हिंदी भाषा येत नसल्यानं कतरीनाला बॉलिवूडमध्ये काम करताना अनेक समस्या आल्या.

अभिनेत्री कतरिना कैफसुद्धा भारतीय नाही ती एक ब्रिटीश मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिचं खरं नाव कतरिना टरकॉट असून ती जवळपास 10 वर्ष बॉलिवूडमध्ये काम करत आहे. सुरुवातीला हिंदी भाषा येत नसल्यानं कतरिनाला बॉलिवूडमध्ये काम करताना अनेक समस्या आल्या.

करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करणारी आलिया भट सुद्धा भारतीय नाही. आलियाची आई सोनी राजदान या काश्मीरी जर्मन आहेत. तर वडील महेश भट गुजराती आहेत. आलियाकडे ब्रिटीश नागरिकत्त्व आहे.

कोट्यवधी लोकांच्या हृदयावर राज्य करणारी आलिया भटसुद्धा भारतीय नाही. आलियाची आई सोनी राजदान या काश्मिरी जर्मन आहेत. तर वडील महेश भट गुजराती आहेत. आलियाकडे ब्रिटीश नागरिकत्त्व आहे.

जॅकलीन फर्नांडिस ही श्रीलंकन अभिनेत्री असून तिचे वडील तमिळ श्रीलंकन तर आणि मलेशियन आहे. मात्र जॅकलीन आज बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

जॅकलीन फर्नांडिस ही श्रीलंकन अभिनेत्री असून तिचे वडील तमिळ श्रीलंकन तर आणि मलेशियन आहे. मात्र जॅकलीन आज बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2019 07:41 AM IST

ताज्या बातम्या