S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • होम
  • व्हिडिओ
  • Video : 'हा' पाकिस्तानी खेळाडू होता सोनाली बेंद्रेसाठी दिवाना
  • Video : 'हा' पाकिस्तानी खेळाडू होता सोनाली बेंद्रेसाठी दिवाना

    Published On: Dec 4, 2018 07:23 PM IST | Updated On: Dec 4, 2018 07:25 PM IST

    कॅन्सरवर उपचार करण्यासाठी न्यूयॉर्कला गेलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे मायदेशी परतली आहे. सोमवारी रात्री ( 3 डिसेंबर ) ती मुंबईच्या विमानतळावर पोहचली. अमेरिकेत कॅन्सरवर उपचार करत असलेली सोनाली बेंद्रे भारतात परतलीय. तिच्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळालाय.एक पाकिस्तान खेळाडू सोनालीच्या प्रेमात होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close