सेक्स स्कँडलच्या वादात अडकलेली अभिनेत्री आता चढणार बोहल्यावर

टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता बासू प्रसाद आणि दिग्दर्शक रोहित मित्तल यांच लग्न नुकताच पार पडलं आहे. श्वेताच्या मेंदी आणि संगीत कार्यक्रमाचे हे फोटो सोशल मीडियावर वेगानं पसरत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Dec 14, 2018 10:11 AM IST

सेक्स स्कँडलच्या वादात अडकलेली अभिनेत्री आता चढणार बोहल्यावर

सध्या मनोरंजन विश्वात लग्नाचा काळ सुरू आहे. बॉलिवूडमधील दीपिका आणि प्रियांकाच्या लग्नानंतर छोट्या पडद्यावरची अभिनेत्री श्वेता बासू प्रसादनेसुद्धा लग्न करत आहे. 13 डिसेंबरला श्वेता आणि रोहित मित्तलचं लग्न झालं. तिच्या मेंदी आणि संगीत कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

श्वेता बासू प्रसाद आणि रोहित मित्तल बऱ्याच दिवसांपासून रिलेशनमध्ये होते. प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने या दोघांची ओळख करून दिली होती. श्वेता आणि रोहित एकाच क्षेत्रात काम करतात. रोहित मित्तल हा एक फिल्ममेकर आहे. श्वेता आणि रोहितने एका लघु चित्रपटात एकत्र काम केलं आहे. अनुराग कश्यपच्या 'रमन राघव 2.0' चित्रपटात रोहितने साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.

Loading...

लग्नाच्या मेंदी आणि संगीत कार्यक्रमात श्वेता फारच सुंदर दिसत होती. श्वेता आणि रोहितचं लग्न पुण्यात झालं आहे. आता ते दोघेही चित्रपट सृष्टीतील मित्रमंडळींना मुंबईत रिसेप्शन देणार आहेत.

श्वेता बासू प्रसादला तुम्ही याआधी बाल कलाकारच्या रूपात 2002 साली आलेल्या 'मकडी' चित्रपटात पाहिलं असेल. या चित्रपटासाठी श्वेताला राष्ट्रीय पुरस्कारदेखील देण्यात आला आहे. त्याचबरोबर बद्रिनाथ की दुल्हनिया चित्रपटात वरूण धवनच्या वहिनीची भूमिका केली होती. छोट्या पडद्याच्या व्यतिरिक्त श्वेताने बंगाली, तेलगू आणि तामिळ चित्रपटातसुद्धा काम केलं आहे.

2014 साली सेक्स स्कँडल प्रकरणी श्वेताचं नाव बरंच चर्चेत आलं होतं. या प्रकरणाचा एकूण तपास लागल्यावर श्वेताला रेस्क्यू होममध्ये जावं लागलं होतं. साधारणपणे दोन महिने रेस्क्यू होममध्ये ठेवण्यात आलं होतं. 2014 साली सेक्स स्कँडल प्रकरणी श्वेताचं नाव बरंच चर्चेत आलं होतं. या प्रकरणाचा एकूण तपास लागल्यावर श्वेताला रेस्क्यू होममध्ये जावं लागलं होतं. साधारणपणे दोन महिने रेस्क्यू होममध्ये ठेवण्यात आलं होतं.

2014 साली सेक्स स्कँडल प्रकरणी श्वेताचं नाव बरंच चर्चेत आलं होतं. या प्रकरणाचा एकूण तपास लागल्यावर श्वेताला रेस्क्यू होममध्ये जावं लागलं होतं. साधारणपणे दोन महिने रेस्क्यू होममध्ये ठेवण्यात आलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2018 10:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...