मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

OMG! कोरोना लशीने अशी झाली परिणीतीची अवस्था; बहीण प्रियांकाने क्लिक केले PHOTO

OMG! कोरोना लशीने अशी झाली परिणीतीची अवस्था; बहीण प्रियांकाने क्लिक केले PHOTO

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री परिणीती चोप्रा(Pariniti Chopra) सध्या लंडनमध्ये आहे.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री परिणीती चोप्रा(Pariniti Chopra) सध्या लंडनमध्ये आहे.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री परिणीती चोप्रा(Pariniti Chopra) सध्या लंडनमध्ये आहे.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 15 जुलै- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री परिणीती चोप्रा (Pariniti Chopra) सध्या लंडनमध्ये आहे. परिणीती सतत आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावरून आपल्या अपडेट्स देत आहे. अभिनेत्रीने नुकताच आपण कोरोनाची लस घेतल्याचं (Corona Vaccine) सांगितलं होतं. त्यांनतर परिणीतीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो देखील शेयर केले आहेत आणि हे फोटो बहीण आणि अभिनेत्री प्रियांका चोप्राने क्लिक केले आहेत. यामध्ये परिणीती वेगवेगळ्या मूडमध्ये दिसून येत आहे.
परिणीती चोप्राने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेयर केले आहेत. त्यामध्ये तिनं लिहिलं आहे. मी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला आहे. माझा हात खुपचं दुखत आहे. याची काही फोटो काढली आहेत. ही फोटो प्रियंका चोप्राने काढली आहेत. परिणीती लस घेतल्यानंतर खुपचं आनंदी दिसत होती. मात्र त्यांनतर तिचा लस घेतलेला हात खुपचं दुखू लागला आहे. (हे वाचा:भारती सिंगने घरी ठेवला नाही वडिलांचा एकही फोटो; कारण ऐकून बसेल धक्का ) अभिनेत्री परिणीती चोप्राचे बरेच चित्रपट यावर्षी रिलीज झाले आहेत. यामध्ये संदीप, पिंकी फरार, द गर्ल ऑन द ट्रेन आणि सायनाचा समावेश आहे. परिणीती गेली अनेक दिवस भारतातून बाहेर आहे. ती तुर्कीमध्ये सुट्टीचा आनंद घेत होती. ती सतत सोशल मीडियावर आपले फोटो आणि विविध व्हिडीओ शेयर करून चाहत्यांच्या संपर्कात आहे. सध्या मात्र ती लंडनमध्ये आहे. (हे वाचा:अंकिताने पहिल्यांदाचं केली कोरोना चाचणी; पाहा 'पवित्र रिश्ता 2' सेटवरचा VIDEO  ) परिणीती चोप्राचा सायना हा चित्रपट चाहत्यांना खुपचं पसंत पडला होता. शिवाय परिणीतीच्या अभिनयाचंसुद्धा कौतुक करण्यात आलं होतं. हा चित्रपट टेनिसपटू सायना नेहवालची बयोपिक आहे. परिणीतीने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये एक खास स्थान निर्माण केलं आहे.
First published:

Tags: Bollywood, Parineeti Chopra

पुढील बातम्या