• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • सोशल मीडियावर ट्रोलर्सला वैतागली अभिनेत्री Malaika arora; उचललं मोठं पाऊल

सोशल मीडियावर ट्रोलर्सला वैतागली अभिनेत्री Malaika arora; उचललं मोठं पाऊल

मलायका अरोरा सोशल मीडियावर दररोज कोणत्या कोणत्या कारणावरून ट्रोल होत असते.मात्र सध्या ती तिच्या डान्स (Malaika Arora booty Dance Viral on Instagram) व्हिडिमुळे चांगलीच ट्रोल होत आहे. याच ट्रोलिंगला कांटाळून मलायकाने मोठा निर्णय घेतला आहे.

 • Share this:
  मुंबई, 20 ऑक्टोबर:  बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर नेहमी फॅशन सेन्स, फिटनेस कधी कपड्यावरून तर कधी चालण्यावरून चर्चेत असते. यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. पापाराझींची ती आवडती आहे. जिमपासून ते लंच-डिनरपर्यंत, पापाराझी मलायकाला फॉलो करत असत तिचा प्रत्येक लुक कॅमेरात कैद करत असतात. नेटकरी बऱ्याचवेळा मलायकाच्या लुकची तर कधी तिच्या फिटनेस आणि फिगरची प्रशंसा करताना दिसतात. कधी कधी तिला यावरून ट्रोल देखील केले जाते. काही दिवसांपूर्वीही ती तिच्या चालण्याच्या पद्धतीमुळे ट्रोल झाली होती.. . नुकताच तिनं आपल्या आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर जबरदस्त असा बुटी डान्स (Malaika Arora booty Dance Viral on Instagram) केला आहे. तिच्या या सुपर सेक्सी डान्समुळे मलायाका चांगलीचा ट्रोल होत आहे. या सततच्या ट्रोलिंगला कंटाळून मलायकाने मोठा निर्णय घेतला आहे. मलायकाने ट्रोलिंगला कंटाळून तिच्या इन्स्टाग्रामचा कमेंट सेक्शन बंद केला आहे. तिच्या या डान्स व्हिडिओला आतापर्यंत 3 लाख 30 हजारापेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या आहे. तिच्या या व्हिडिओला अभिनेत्री दीया मिर्झाने देखील या व्हिडिओला कमेंट केली होती मात्र सध्या तिचे कमेंट दिसत नाही.
  नुकताच मलायका अरोरानं आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर एका पोर्तुगीज गाण्यावर बीट पे बूटी चे ठुमके देत एक डान्स चा व्हिडिओ शेअर केला आहे. मलायका नं कॅप्शन मध्ये, सर्वांना या डान्स मधून Good morning चा संदेश देत लिहिले आहे, की चला आज काही तरी नवीन करून, या गण्यातून थोडं हलकं हलकं फिल करूयात, मला माहितीय माझ्याप्रमाणेच तूम्ही सुद्धा सर्वजण खूप छान व निरोगी आहात. चला तर मग तुम्हीही तुमचे moves चे व्हिडिओ @sarvyogastudio ला टॅग करा. वाचा : जान्हवी कपूरनं वडिलांना फोटोग्राफर्ससमोरच खडसावलं! काय कारण होतं, पाहा VIDEO गेल्यावेळी देखील मलायकाची चालण्याची शैली सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय झाली होती. यावेळीही नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या होत्या. काहींनी तिच्या चालण्याच्या पद्धतीची तुलान 'डक' म्हणजे बदकासोबत केली होती. तर एका नेटकऱ्यांने म्हटले आहे सेलेब्सना कपड्यांची अॅलर्जी असते काय ? तर दुसऱ्याने म्हटले आहे की, सेलेब्स ड्रेसिंग सेन्स नसतो का ..?..अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी मलायकाला ट्रोल केले आहे.आता ती या डान्समुळे ट्रोल होती. वाचा : Money Laundering Case : चौथ्या समन्सनंतर जॅकलिन ED च्या कार्यालयात दाखल सध्या मलायका अरोरा mtv वरील 'Super Model Of The Year' चे परीक्षण करत आहे. नुकताच तिच्या ' India's Best Dancer's या फेमस डान्स शो ची देखील घोषणा झाली आहे. त्यातच सर्वांना माहिती असलेलं म्हणजे Malaika Arora सध्या Arjun Kapoor ला डेट करत आहे. या दोन्ही लव्हबर्ड ची संपूर्ण बी टाऊन मध्ये चर्चा सुरू असते. लवकरच दोघं लग्न करणार असल्याच समोर येत आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: