दिवाळी पार्टीत मलायका अरोराचं बेधुंद नृत्य VIDEO VIRAL

दिवाळी पार्टीत मलायका अरोराचं बेधुंद नृत्य VIDEO VIRAL

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचा नवा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिवाळीच्या दिवशी आपले नाईवाईक आणि मित्रमंडळी यांच्याबरोबर मलायकाने भरपूर मौजमजा केली.

  • Share this:

मुंबई, 28 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचा नवा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिवाळीच्या दिवशी आपले नाईवाईक आणि मित्रमंडळी यांच्याबरोबर मलायकाने भरपूर मौजमजा केली. तिने दिवाळी अटायरचे फोटोही शेअर केले. एकीकडे ट्रॅडिशनल अवतारात दिसणाऱ्या मलायकाचा दिवाळी पार्टीच्या डान्सचा VIDEO व्हायरल झाला आहे. बेस्ट ठुमकाज असं म्हणत हा एका instagram अकाउंटवरून शेअर झाला आहे. मलायका लव्हर म्हणवणाऱ्या या अकाउंटवरून हा व्हिडिओ दिवाळी सेलिब्रेशनचा असल्याचं म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

Best thumkas 💥🌟#diwali My Queen 👑 @malaikaaroraofficial Slaying 💥 #malaikaarorakhan #malaikaarora #arjunkapoor #yogapants #Bollywood #picoftheday #salmankhan #aliabhatt #KiaraAdvani #katrinakaif #DeepikaPadukone #malaikaarorakhan #dishapatani #sonakshisinha #srk #sexy #hot #bikini

A post shared by Malaika Lover (@iammallalover) on

दिवाळीच्या दिवशी मलायकाने आपल्या अधिकृत अकाउंटवरून दिवाळीच्या शुभेच्छा देताना आपल्या कुटुंबीयांबरोबरचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये मुलगा अरहान खान आणि बहीण अमृता अरोराही दिसतात.

 

View this post on Instagram

 

Happy Diwali from ours to yours..... love , light , prosperity, happiness 🙏

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

दिवाळी पार्टीच्या निमित्ताने अनेक सेलेब्रिटी अनिल कपूरच्या घरी जमले होते. तिथे मलायका वेस्टर्न आउटफिट्समध्ये दिसली. करीना आणि करिश्मा कपूर भगिनींबरोबर तिने फोटोही काढले.

अमिताभ बच्चन यांच्या घरी झालेल्या दिवाळी पार्टीलाही ती आपली बहीण अमृता अरोराबरोबर दिसली. त्याचा हा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

#malaikaarora #amritaarora for #bachchankidiwali #bigbdiwali #diwali2019 #diwalibash #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

First published: October 28, 2019, 10:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading