मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'स्पोर्ट्स ब्रामध्ये मलायकाने मुंबईच्या ट्रॅफिक पोलिसासोबत काढला फोटो' आता होतेय मजबूत ट्रोल

'स्पोर्ट्स ब्रामध्ये मलायकाने मुंबईच्या ट्रॅफिक पोलिसासोबत काढला फोटो' आता होतेय मजबूत ट्रोल

अनेकवेळा तिच्या फिटनेसचं कौतुक होत असतं. तर बऱ्याचवेळा ती आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे ट्रोल होतं असते.

अनेकवेळा तिच्या फिटनेसचं कौतुक होत असतं. तर बऱ्याचवेळा ती आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे ट्रोल होतं असते.

अनेकवेळा तिच्या फिटनेसचं कौतुक होत असतं. तर बऱ्याचवेळा ती आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे ट्रोल होतं असते.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 7 जुलै-  बॉलिवूड(Bollywood) अभिनेत्री मलायका अरोरा(Malaika Aarora) सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी स्टाईलमुळे, कधी फिटनेस तर कधी अर्जुन कपूरमुळे सोशल मीडियावर तिची चर्चा होतं असते. अनेकवेळा तिच्या फिटनेसचं कौतुक होत असतं. तर बऱ्याचवेळा ती आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे ट्रोल होतं असते. नुकताच मलायका जिममधून बाहेर येताना दिसून आली. त्यावेळी तिने एका ट्राफिक पोलीससोबत फोटोदेखील काढला. मात्र यावेळी ती आपल्या छोट्या कपड्यांमुळे ट्रोल होत आहे.
अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या फिटनेसबद्दल खुपचं सतर्क असते. ती सतत जिममध्ये घाम गाळताना दिसून येते. तिला अनेकवेळा एक्सरसाईजसाठी जाताना किंवा जिममधून बाहेर येताना पाहिलं जातं. अनेकवेळा ती आपल्या सोशल मीडियावरून चाहत्यांसाठी योगासुद्धा शिकवत असते. तिच्या फिटनेसला अनेक तरुणी फॉलोसुद्धा करतात. आजसुद्धा मलायका जिममधून बाहेर येत असताना पापाराझीच्या कॅमेरात कैद झाली. त्यावेळी एका ट्राफिक पोलीससोबत तिने फोटोसुद्धा काढला. मात्र यावेळी मलायका स्पोर्ट्स ब्रा आणि शॉर्टसमध्ये होती. तर हा व्हिडीओ व्हायरल भयानी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेयर केला आहे. (हे वाचा:'तान्हाजी' फेम इलाक्षी गुप्ताचं मराठीत पदार्पण; 'या'अभिनेत्यासोबत झळकणार  ) मात्र हा व्हिडीओ शेयर होताच. यावर मोठ्या प्रमाणात कमेंट्स येऊ लागल्या आहेत. यावेळी युजर्स मलायकाला ट्रोल करू लागले आहेत. काहींनी ट्रोल करत तिला कपडे घालण्याचा सेन्स शिकण्याचा सल्लादेखील दिला आहे. तर अनेकांनी तू नेहमी जिम ड्रेसमध्येच का फिरत असतेस असा प्रश्नदेखील केला आहे. यावेळी ट्रोलर्सने मलायकाला चांगलचं धारेवर धरलं आहे.
First published:

Tags: Bollywood actress, Malaika arora

पुढील बातम्या