मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'मुलांसारखे केस, शाळेचा गणवेश' मैत्रिणीसोबत पोज देतेय चिमुकली; ओळखलं का या बॉलिवूड अभिनेत्रीला?

'मुलांसारखे केस, शाळेचा गणवेश' मैत्रिणीसोबत पोज देतेय चिमुकली; ओळखलं का या बॉलिवूड अभिनेत्रीला?

अभिनेत्री सारा अली खान ते अनन्या पांडे असे अनेक कलाकार आपले थ्रोबॅक फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असतात. अशातच एका बॉलिवूड अभिनेत्रीचा बालपणीचा(Childhood pic) फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 26 सप्टेंबर- बॉलिवूड (Bollywood) कलाकरांचे थ्रोबॅक फोटो चाहत्यांमध्ये खूपच पसंत केले जातात. आपले आवडते कलाकार पूर्वी कसे होते. किंवा ते बालपणी कसे दिसायचे कोणत्या शाळेत होते. शाळेच्या गणवेशात कसे दिसत होते? हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.

अभिनेत्री सारा अली खान ते अनन्या पांडे असे अनेक कलाकार आपले थ्रोबॅक फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असतात. अशातच एका बॉलिवूड अभिनेत्रीचा बालपणीचा(Childhood pic) फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

(हे वाचा:Riteish Deshmukhआणि Genelia DSouza ची जोडी पुन्हा पडद्यावर करणार धम्माल....)

सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक बॉय कट असलेली मुलगी शाळेच्या निळ्या-पांढऱ्या गणवेशात आपल्या मैत्रिणीसोबत उभी आहे. हा फोटो एका बॉलिवूड अभिनेत्रीचा आहे. तुम्ही बघून अंदाज लाऊ शकाल ही चिमुकली कोण आहे? नाही तर मग चला आम्ही तुम्हाला सांगतो. फोटोममध्ये दिसणारी ही गोंडस मुलगी इतर कोणी नसून बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रणौत आहे. हा फोटो कंगनाच्या शालेय दिवसातील आहे. यामध्ये कंगना आपल्या होमटाऊन अर्थातच हिमाचल प्रदेशच्या एका गावात दिसून येत आहे.

(हे वाचा:प्रेग्नेन्सी चर्चेदरम्यान Kajal Aggarwal ने दाखवला ग्लॅमरस अवतार; फोटोंनी वेधलं)

नुकताच अभिनेत्री कंगना रणौतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला हा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत कंगनाने म्हटलं आहे, 'घाटात छोटी शाळा आहे, ज्याला हिल व्ह्यू म्हटलं जात, १९९८ हिमाचल प्रदेश. हा फोटो शेअर करताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहते कंगनाच्या या फोटोवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. तर कंगनाचा बालपणीचा फोटो पाहून तिचं कौतुकही करत आहेत.

First published:

Tags: Entertainment, Kangana ranaut