'सनबाथ' मिस करतेय ही बॉलिवूड अभिनेत्री, शेअर केला 'बिकिनी फोटो'

ग्लॅमरस अभिनेत्री इलियाना डिक्रूज (Ileana D'cruz) तिच्या बोल्ड अँड ब्यूटीफूल अंदाजासाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे.

  • Share this:

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज त्या निवडक अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांची चित्रपटांसाठीची निवड काहीशी हटके आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर तिच्या बोल्ड लुकची देखील चर्चा असते. (फोटो सौजन्य- ileana_official/Instagram)

नुकताच इलियानाच्या एका बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर ती चर्चेचा विषय बनली आहे. हा बिकिनी फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे (फोटो सौजन्य- ileana_official/Instagram)

हा फोटो शेअर करताना Ileana अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे की, ती पूल आणि सनबाथ मिस करत आहे. (फोटो सौजन्य- ileana_official/Instagram)

सोशल मीडियावर इलियाना नेहमी सक्रीय असते. चाहत्यांबरोबर तिच्या आयुष्यातील अनेक प्रसंग ती शेअर करत असते. (फोटो सौजन्य- ileana_official/Instagram)

तिच्या इन्स्टाग्राम पोस्ट नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. (फोटो सौजन्य- ileana_official/Instagram)

ग्लॅमरस अभिनेत्री इलियाना डिक्रूज तिच्या बोल्ड अँड ब्यूटीफूल अंदाजासाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. (फोटो सौजन्य- ileana_official/Instagram)

वर्क फ्रंटबंदद्ल बोलायचे झाल्यास इलियाना शेवटचे जॉन अब्राहमबरोबर पागलपंती या चित्रपटात दिसली होती. (फोटो सौजन्य- ileana_official/Instagram)

तिने सध्या कोणत्याही नवीन प्रोजेक्टची घोषणा केली नाही आहे. मात्र सोशल मीडियावर ती नेहमी सक्रीय असते (फोटो सौजन्य- ileana_official/Instagram)

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 16, 2020, 11:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading