यशस्वी करिअरनंतरही 'या' बॉलिवूड अभिनेत्रींनी विवाहित पुरुषांशी केलं लग्न

यशस्वी करिअरनंतरही 'या' बॉलिवूड अभिनेत्रींनी विवाहित पुरुषांशी केलं लग्न

बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्री ज्यांनी विवाहित पुरुषांशी लग्न केलं आणि विशेष म्हणजे या अभिनेत्रींचं हे पहिलंच लग्न होतं.

  • Share this:

बॉलिवूडमध्ये लग्न, रिलेशनशिप आणि त्यानंतर ब्रेकअप घटस्फोट या गोष्टी अगदी सामान्य आहेत. पण बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्री ज्यांनी विवाहित पुरुषांशी लग्न केलं आणि विशेष म्हणजे या अभिनेत्रींचं हे पहिलंच लग्न होतं.

अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान 2012मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले आणि त्यांना आता तैमुर नावाचा एक मुलगा सुद्धा आहे. पण करिना सैफची दुसरी पत्नी आहे. याआधी सैफनं अमृता राव सोबत 1991मध्ये लग्न केलं होतं पण 2004मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. पहिल्या पत्नी पासून सैफला सारा आणि इब्राहिम अशा दोन मुलं आहेत.

अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान 2012मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले आणि त्यांना आता तैमुर नावाचा एक मुलगा सुद्धा आहे. पण करीना सैफची दुसरी पत्नी आहे. याआधी सैफनं अमृता सिंगसोबत 1991मध्ये लग्न केलं होतं पण 2004मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. पहिल्या पत्नी पासून सैफला सारा आणि इब्राहिम अशा दोन मुलं आहेत.

अभिनेता धर्मेंद्र यांनी 1979 मध्ये अभिनेत्री हेमा मालिनीशी लग्न केलं. पण त्याआधी त्यांचं लग्न प्रकाश कौर यांच्याशी लग्न झालं होतं. धर्मेंद्र आणि हेमा यांना इशा आणि अहाना अशा दोन मुली आहेत.

अभिनेता धर्मेंद्र यांनी 1979 मध्ये अभिनेत्री हेमा मालिनीशी लग्न केलं. पण त्याआधी त्यांचं लग्न प्रकाश कौर यांच्याशी लग्न झालं होतं. धर्मेंद्र आणि हेमा यांना इशा आणि अहाना अशा दोन मुली आहेत.

अभिनेत्री श्रीदेवी बोनी कपूर यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीचं नाव मोना कपूर असून त्यांना अंशुला आणि अर्जुन अशी दोन मुलं आहेत. तर श्रीदेवी आणि बोनी यांना जान्हवी आणि खूशी या दोन मुली आहेत.

शिल्पा शेट्टीनं 2009मध्ये प्रसिद्ध उद्योजक राज कुंद्राशी लग्न केलं असून या दोघांना विहान हा एक मुलगा सुद्धा आहे. फार कमी लोकांना माहित आहे की शिल्पा ही राज कुंद्राची दुसरी पत्नी आहे. राजच्या पहिल्या पत्नीचं नाव कविता असून तिच्यापासून त्याला देलिना ही 12 वर्षांची मुलगी आहे.

अभिनेता आमिर खान आणि किरण राव ही सध्या बॉलिवूडमधील यशस्वी जोडी आहे. पण किरण ही आमिरची दुसरी पत्नी आहे. याआधी आमिरनं रिना दत्ताशी लग्न केलं होतं पण किरण आणि रिना एकमेकींच्या चांगल्या मैत्रीणी आहेत.

अभिनेता आमिर खान आणि किरण राव ही सध्या बॉलिवूडमधील यशस्वी जोडी आहे. पण किरण ही आमिरची दुसरी पत्नी आहे. याआधी आमिरनं रिना दत्ताशी लग्न केलं होतं पण किरण आणि रिना एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 27, 2020 10:47 AM IST

ताज्या बातम्या