'विवाह' फेम अभिनेत्री अमृता रावला पुत्ररत्न

अमृताचे चाहते आणि बॉलिवूड कलाकारांकडून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहेत.

अमृताचे चाहते आणि बॉलिवूड कलाकारांकडून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहेत.

 • Share this:
  मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव (Amrita Rao) आई झाली असून तिने रविवारी एका मुलाला जन्म दिला आहे. अमृता राव आणि पती आरजे अनमोल (RJ Anmol) यांच्या प्रवक्त्याने ही गुड न्यूज शेअर केली आहे. अमृताचे चाहते आणि बॉलिवूड कलाकारांकडून, दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहेत. अमृताने काही दिवसांपूर्वी तिचे प्रेग्नसीतील फोटो, व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.
  2016 मध्ये अमृता आणि अनमोल यांनी लग्न केलं.
  View this post on Instagram

  For YOU it’s the 10th month... But for Us, It’s THE 9th !!! @amrita_rao_insta

  A post shared by RJ Anmol (@rjanmol27) on

  अमृताने ईश्क, विश्क, मै हू ना, विवाह यांसारख्या चित्रपटात भूमिका साकारली आहे. 2019 मध्ये आलेल्या राजकीय 'ठाकरे' चित्रपटात तिला पाहण्यात आलं होतं.
  Published by:Karishma Bhurke
  First published: