मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Varun Natasha Wedding: हळदी समारंभासाठी वरुण झाला शर्टलेस; PHOTO VIRAL

Varun Natasha Wedding: हळदी समारंभासाठी वरुण झाला शर्टलेस; PHOTO VIRAL

बॉलीवूड अभिनेता (Bollywood actor) वरुण धवनने (Varun Dhawan) काल आपली प्रियसी नताशा दलालशी (Natasha Dalal) लग्न (Marriage) केलं आहे.

  मुंबई, 25 जानेवारी: बॉलीवूड अभिनेता (Bollywood actor) वरुण धवनने (Varun Dhawan) काल आपली प्रेयसी नताशा दलालशी (Natasha Dalal) लग्न (Marriage) केलं आहे. दोघांनी मुंबईतील अलिबाग येथील 'द मॅन्शन हाऊस रिसॉर्ट'मध्ये दोघंही विवाह बंधनात अडकले आहेत. रविवारी 24 जानेवारी रोजी कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत वरुण आणि नताशाने हिंदू रिती रिवाजानुसार लग्न केलं आहे. लग्नानंतर आता वरुण आणि नताशाचे फोटो आणि व्हिडिओ (Photo and video) सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. या दरम्यान वरुण धवनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, जो हळदी समारंभातला आहे. वरुणने हा फोटो शेअर करताच, हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागली आहेत. या फोटोत वरुण शर्टलेस दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. दोघांच्या लग्नासंबंधी अनेक तर्क वितर्क लावले जात होते. पण आता वरुणने नताशाशी लग्न केल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
  View this post on Instagram

  A post shared by VarunDhawan (@varundvn)

  बॉलीवूडच्या अनेक बड्या कलाकारांनी वरुण धवनला लग्नाबद्दल अभिनंदन करताना दिसत आहेत. नुकतीच आई बनलेली अभिनेत्री अनुष्का शर्माने वरुण धवन आणि नताशाला लग्नाच्या शुभेच्छा देऊन या जोडप्यास एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये अनुष्कानं म्हटलं की, तुम्हा दोघांना सुखी जीवन, प्रगती आणि सदैव एकत्रित राहण्यासाठी शुभेच्छा. लग्नानंतर वरुण धवन आणि नताशा दलालही मीडियासमोर आले होते. तत्पूर्वी दोघांनी लग्नासंबंधी खूपच गोपनीयता बाळगली होती. तसेच माध्यमांना लग्नात प्रवेश करण्यास बंदी होती.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Bollywood, Varun Dhawan

  पुढील बातम्या