कारण तिच्यापाठीमागे एक भूतकाळ आहे. माझ्या बालपणी मी या परिस्थितीतून गेलोय. त्यामुळे मी समजू शकतो की हे सर्व कसं असतं. आणि याचा मुलांच्यावर काय परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काही गोष्टी खाजगी ठेवाव्या लागतात. मी माझ्या जोडीदाराविषयी पूर्ण आदर बाळगतो. मी तेच करतो ज्यात तिची सहमती असते. माझं पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य एकमेकांवर अजिबात अवलंबून नाहीय. असा खुलासा अर्जुननं केला आहे. (हे वाचा:TRP साठी नवा ड्रामा; Indian Idol नं सायलीच्या पालकांना करायला लावलं भलतंच काम) मलायकाने अभिनेता आणि दिग्दर्शक अरबाज खानसोबत लग्न केल होतं. मात्र 2017 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला होता. मलायका आणि अरबाजला एक मुलगा देखील आहे. सध्या मलायका अर्जुनसोबत नात्यात आहे. आणि हे दोघे सतत सोशल मीडियावर चर्चेत असतात.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Arjun kapoor, Entertainment, Malaika arora