कृष्णा श्रॉफचं बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल

कृष्णा श्रॉफचं बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेता टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर सध्या प्रचंड अॅक्टिव असते. आताही कृष्णाने बोल्ड फोटोशूट केलं आहे.

  • Share this:

27 जानेवारी : अभिनेता टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर सध्या प्रचंड अॅक्टिव असते. आताही कृष्णाने बोल्ड फोटोशूट केलं आहे. तिचे बिकनी मधील काही बोल्ड फोटोज सध्या सोशल मीडियावर चांगलेच गाजतायत. कृष्णाच्या या ग्लॅमरस लूकला चाहत्यांकडूनही चांगलीच पसंती मिळताना दिसते आहे. मध्यंतरी कृष्णा बॉयफ्रेंड स्पेंसर जॉनसनसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली होती. पण आता पुन्हा एकदा ती बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

गेल्या २१ जानेवारी रोजी कृष्णाने तिचा २५ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिने बर्थ डे सेलिब्रेशनचे काही फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले होते. सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव असलेली कृष्णा तेव्हा चर्चेत आली जेव्हा तिने तिचे टॉपलेस फोटोशूट शेअर कले होते. कृष्णाला आतापर्यंत बऱ्याचशा चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या, परंतु तिला अभिनयात फारसा रस नसल्यानं तिनं हा ऑफर्स नाकारल्या.

First published: January 27, 2018, 2:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading