मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Sara Ali Khan ने लग्नासाठी ठेवली 'ही' अट; 'या' मुलाला बनवणार जोडीदार

Sara Ali Khan ने लग्नासाठी ठेवली 'ही' अट; 'या' मुलाला बनवणार जोडीदार

बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री आपल्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. सध्या सारा अली खान    (Sara Ali Khan)   आपल्या 'अतरंगी रे'   (Atarangi Re)   या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री आपल्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. सध्या सारा अली खान (Sara Ali Khan) आपल्या 'अतरंगी रे' (Atarangi Re) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री आपल्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. सध्या सारा अली खान (Sara Ali Khan) आपल्या 'अतरंगी रे' (Atarangi Re) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

पुढे वाचा ...

मुंबई,3  डिसेंबर-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री आपल्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. सध्या सारा अली खान    (Sara Ali Khan)   आपल्या 'अतरंगी रे'   (Atarangi Re)   या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले होते. दरम्यान अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी कारणही तितकंच खास आहे. चला तर मग पाहूया काय आहे ते कारण..

सारा अली खान नेहमीच आपल्या चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये मनमोकळे पणाने गप्पा मारताना दिसते. यावेळी ती 'अतरंगी रे' या आपल्या चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान तिने ई टाइम्सला एक मुलाखत दिली होती. ही मुलाखत फारच चर्चेत आली आहे. कारणही तसंच आहे. या मुलाखतीत साराने आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलघडा केला आहे. इतकंच नव्हे तर यावेळी तिने आपल्या ड्रीम बॉय विषयी सनीतले. अर्थातच आपल्यासोबत लन करण्यासाठी त्या मुलामध्ये काय हवं याबद्दल साराने सांगितलं आहे. यावेळी बोलताना साराने सांगितलं, 'जो मुलगा लग्नानंतर तिच्यासोबत तिच्या आईजवळ राहील. त्याच्याशी लग्न करायला ती तयार होईल'. अशी अटच तिने घातली आहे. त्यामुळे ही अट जो मुलगा मान्य करेल तो साराचा वर बनू शकतो.

आपल्या सर्वांनाच माहिती आहे. सारा अली खान सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी आहे. मात्र या दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर अमृता सिंहने मुलगी सारा आणि मुलगा इब्राहिम यांचा सांभाळ केला आहे. त्यामुळे त्यांनी दुसरं लग्नही केलं नाही. अर्थातच अमृता सिंहही सर्वात लोकप्रिय सिंगल मदरपैकी आहे. त्यामुळेच सारा आपल्या आईच्या फार जवळ आहे. ती आपल्या प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्या आईचा सल्ला घेत असते. सारा आईच्या शब्दाबाहेर जात नसल्याचं अनेकवेळा तिने सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर तिच्या ब्रेकअप्सलासुद्धा आईच कारण असल्याचं काहीवेळा समोर आलं होतं. सध्या सारा आणि तिचा भाऊ इब्राहिम आपल्या वडीलांसोबतही म्हणजेच सैफसोबतही काहीवेळा दिसून येतात. त्यांच्यामध्येसुद्धा एक मैत्रीपूर्ण नातं आहे. सारा आणि इब्राहिम करिना आणि आपल्या सावत्र भाऊ तैमूर आणि जेहसोबतही दिसून येतात.

(हे वाचा:बॉक्सिंग दरम्यान अभिनेत्रीसोबत रोमँटिक झाला 'KGF' फेम अभिनेता; PHOTO झाले VIRAL)

तसेच सारा अली खान आज बॉलिवूडमधील सर्वाधिक ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे ती सतत चर्चेत असते. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील तिच्या मादक शरीराची तोंड भरून स्तुती करतात. परंतु एक काळ असाही होता जेव्हा साराला तिच्या वजनदार शरीरामुळं ट्रोल केलं जायचं. लोक तिची खिल्ली उडवायचे त्यामुळे ती काही वर्ष नैराश्येत देखील होती. परंतु योग्य आहार आणि तंत्रशुद्ध व्यायाम करुन सारानं आपलं 96 किलो वजनाचं शरीर सडपातळ केलं आहे.अभिनयाचं वेड तिला लहानपणापासूनच होतं. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात तिने स्थूलपणावर काम करण्याच निर्धार केला. व्यायाम, डाएट असं सर्व गोष्टी करत तिने वजन घटवलं आणि 2018 मध्ये तिला पहिला ब्रेक मिळाला.

First published:

Tags: Bollywood, Entertainment, Sara ali khan