Birthday Special : ही ऐका किशोर कुमार यांची सदाबहार गाणी

Birthday Special : ही ऐका किशोर कुमार यांची सदाबहार गाणी

  • Share this:

मुंबई, 04 आॅगस्ट : आज ज्येष्ठ गायक किशोर कुमार यांचा जन्मदिवस. 4आॅगस्ट 1929ला त्यांचा जन्म झाला. किशेर कुमार यांच्या आवाजाची जादू आजही सुरू आहे. तुम्ही कुठल्याही मूडमध्ये असाल, तरी किशोरदांच्या आवाजानं मन प्रसन्न होतं. 1500हून अधिक गाणी गाणाऱ्या किशोरदांची ऐकू या सदाबहार गाणी..

कुछ तो लोग कहेंगे

रुक जाना नही तू कही हार के

आ चल के तुझे, मैं ले के चलूं इक ऐसे गगन के तले

मुसाफिर हूँ यारो

आनेवाला पल गानेवाला है

जिंदगी हसने गाने के लिए

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 4, 2018 08:42 AM IST

ताज्या बातम्या