काय आहे बिपाशा बासूच्या हॉट फिगरचं रहस्य, घ्या जाणून

बिपाशा बासू फिटनेससाठी खूप मेहनत घेते. त्यामुळेच ती फिटनेस क्वीन म्हणून सुद्धा ओळखली जाते.

  • Share this:

बिपाशा बासू फिटनेससाठी खूप मेहनत घेते. त्यामुळेच ती फिटनेस क्वीन म्हणून सुद्धा ओळखली जाते. फिटनेससाठी बिपाशा व्यायामासोबतच योग्य डाएटवरही लक्ष देते.

सकाळी उठल्या उठल्या बिपाशा बासू लिंबू टाकून पाणी पिते. रात्री भिजत टाकलेले बदाम खाते. मग एक कप चहा पिते.

नाश्त्याला बिपाशा सहा अंडी खाते. पण त्या अंड्याचा फक्त पांढराच भाग ती पसंत करते. सोबत दूध, मशरूम्स आणि बरीच फळं खाते

दुपारच्या जेवणात बिपाशा सोयाच्या चपात्या, भाजी, ग्रिल्ड मासे आणि चिकन आणि डाळ घेते. ती बंगाली आहे. बंगाली लोक भात खाणं पसंत करतात. बिपाशा मात्र भात खात नाही.

डिनरला आॅलिव्ह तेलात बनवलेली भाजी, हिरव्या भाज्या, ग्रिल्ड मासे आणि चिकन,. बिपाशा रात्री झोपताना गोड पदार्थ खाते. तिला गोड खायला आवडतं.

बिपाशा बासूच्या वर्कआऊटच्या सीडीज निघाल्यात. तिचा ट्रेनर तिच्याकडून वर्कआऊट करून घेतो.

ती रोज 2 तास व्यायाम करते. ती जिममध्ये कार्डिओ करते.

ती योगाही करते. त्यात ती रोज 108 वेळा सूर्यनमस्कार घालते.

बिपाशा वर्कआऊटमध्ये माॅडर्न एक्झरसाइजना महत्त्व देते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2019 07:44 AM IST

ताज्या बातम्या