मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss च्या घरात विकास आणि सोनालीमध्ये यावरून झाले मतभेद, पाहा video

Bigg Boss च्या घरात विकास आणि सोनालीमध्ये यावरून झाले मतभेद, पाहा video

विकास ( vikas patil ) आणि सोनालीमध्ये (sonali patil) एका मुद्द्यावरून  दोघांमध्ये मतभेद होताना दिसणार आहेत. नक्की कशावरून ही चर्चा सुरू झाली हे आजच्या भागामध्ये कळेलच.

  • Published by:  News18 Trending Desk
मुंबई, 6 डिसेंबर : बिग बॉस मराठीच्या ( bigg boss marathi 3 )सदस्यांचे वादविवाद, एखाद्या विषयावरून होणारे मतभेद, त्यांच्यातील भांडण, मारामारी हे आपण बघतच असतो. आज असंच काहीसं झाले विकास ( vikas patil ) आणि सोनालीमध्ये (sonali patil) एका मुद्द्यावरून  दोघांमध्ये मतभेद होताना दिसणार आहेत. नक्की कशावरून ही चर्चा सुरू झाली हे आजच्या भागामध्ये  ( bigg boss marathi 3 latest episode ) कळेलच. विकासचे म्हणणे आहे, मागील आठवड्यात आणि त्याआधी पण बोलले होत. बाकी काही असलं तरी एकमेकांना loyal तरी आहेत. loyalty आली की तुमची जरा गडबड होते. सोनाली त्यावर म्हणाली, loyalty च्या बाबतीत मी मीनलवर कधीच अविश्वास दाखवणार नाही. कारण आतापर्यंत ती फक्त आपल्यासाठी खेळली आहे, स्वत:साठी खेळली आहे. त्यामुळे अविश्वास दाखवणं, loyalty न दाखवणं हा विषय येतंच नाही. संभाषण सुरू असताना सोनालीने विकासला खडसावून सांगितले तू चेष्टेवारी घेणार असशील तर मी बोलत नाही. विकास त्यावर म्हणाला, तू आता दोन contradictory statement केलेस ना आता... सोनालीचे म्हणणे आहे ते महत्त्वाचे नाही आता मी बोलते महत्तवाचे ते आहे. कुठेनाकुठे तू अविश्वास दाखवतो आहेस... आणि पुढे या दोघांची चर्चा अशीच सुरू राहिली. वाचा : कुसुम-अनुजच्या आयुष्यात आलेली एलिशा आहे तरी कोण? 'बिग बॉस मराठी'   (Bigg Boss 15)  या शो ने मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. आता या शो चे केवळ ३ आठवडे शिल्लक आहेत. अर्थातच ग्रँड फिनाले जवळ येत आहे. त्यामुळे सर्वजण आपलं स्थान पक्क कण्यासाठी धडपड करत आहे. आणि यातूनच घरातील स्पर्धकांच्या मैत्रीमध्ये फूट पडताना दिसून येत आहे.
बघूया काय होतं पुढे ते आजच्या भागामध्ये, बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री 9.30वा. आपल्या कलर्स मराठीवर.
First published:

Tags: Bigg boss marathi, Entertainment, Marathi entertainment

पुढील बातम्या