bigg boss Marathi 2 : काळा मास्क लावून घरात आलेली 'ती' माणसं आहेत तरी कोण?

bigg boss Marathi 2 : काळा मास्क लावून घरात आलेली 'ती' माणसं आहेत तरी कोण?

आज घरामध्ये कोणाची तरी रहस्यमय एंट्री होणार आहे. ज्यामुळे सदस्यांची घाबरगुंडी उडालेली दिसणार आहे.

  • Share this:

मुंबई, 8 ऑगस्ट : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल सदस्यांना सरप्राईझ मिळाले. बिग बॉसच्या घरात बऱ्याच पाहुण्यांनी हजेरी लावल. ‘ये रे ये रे पैसा-२' या चित्रपटातील कलाकार मंडळी म्हणजेच संजय नार्वेकर, पुष्कर श्रोत्री, मृण्मयी गोडबोले, अनिकेत विश्वासराव यांनी घरामध्ये एंट्री केली. सदस्यांनी बरीच धम्माल मस्ती देखील केली, बर्‍याच गप्पा गोष्टी केल्या. पुष्कर श्रोत्री यानं बिचुकलेंना बाहेर आल्यानंतर कॅसेट काढण्याचा सल्लाच दिला.

बिग बॉस यांनी सदस्यांवर साप्ताहिक कार्य सोपवले. ज्यामध्ये दोन टीम करण्यात आल्या आहेत. आज घरामध्ये कोणाची तरी रहस्यमय एंट्री होणार आहे. आज पुन्हा एकदा काळे कपडे घालून काही माणसांनी घरामध्ये प्रवेश केला आहे आणि त्यामुळे घरातील सगळ्याच सदस्यांची घाबरगुंडी उडालेली दिसणार आहे.

TRP मीटर : सगळ्यांना जिरवत मिसेस मुख्यमंत्र्यांची एन्ट्री, 'या' मालिकेनं टिकवला

या लोकांनी अभिजीतला विचारले तिजोरीची चावी कोणाकडे आहे तेव्हा त्याने माहीत नाही असे उत्तर दिले आणि त्यानंतर जेव्हा त्या माणसाने मास्क काढला तेव्हा अचानक सदस्यांच्या चेहर्‍यावर हसू उमटले. कोण आहे ही व्यक्ति? आज टास्क मध्ये कोणाची टीम जिंकणार? हे आजच्या भागातच पाहायला मिळाणार आहे.

बंद करा हा तमाशा! 'या' TMC खासदारानं हनिमूनचे PHOTO केले शेअर, नेटिझन्स भडकले

Wonderful Sara! सारा अली खानच्या एअरपोर्ट लुकचं ऋषी कपूर यांनी केलं तोंडभर कौतुक

==================================================================

VIDEO : महापुरात नको ते धाडस करू नका, राणादाने दिला हा सल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2019 04:05 PM IST

ताज्या बातम्या