मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO : 'हिला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा'; Urfi Javed पुन्हा अतरंगी कपड्यावरून Troll

VIDEO : 'हिला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा'; Urfi Javed पुन्हा अतरंगी कपड्यावरून Troll

 बिग बॉस (Bigg Boss)’ ओटीटीमुळे चर्चेत आलेली उर्फी जावेदला (Urfi Javed)  अनेकवेळा तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे ट्रोलिंगचा सामना कराला लागतो. यावेळी देखील असंच काहीसं तिच्यासोबत घ़डलं आहे.

  • Published by:  News18 Trending Desk
मुंबई, 15 फेब्रुवारी- Urfi Javed Troll: बिग बॉस (Bigg Boss)’ ओटीटीमुळे चर्चेत आलेली उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमी तिच्या हटके ड्रेसिंग स्टाईलमुळे चर्चेत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकवेळा तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे तिला ट्रोलिंगचा सामना कराला लागतो. यावेळी देखील असंच काहीसं तिच्यासोबत घ़डलं आहे. उर्फी जावेदने यावेळी असा काहीसा ड्रेस घातला आहे ज्यामुळे पुन्हा ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. असा ड्रेस कधीच कुणी पाहायला नसेल. सेलेब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत नेटकरी तिला सल्ला देत आहेत. हिला वेड्याच्या रूग्णालयाच पाठवा, असा सल्ला नेटकरी तिला देत आहेत. एकाने म्हटलं आहे की, हिला पहिल्यांदा वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा नाहीतर मला तरी पाठवा. वाचा-शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर लढला, जेलमध्ये गेला, पंजाबी अभिनेता अकाली हरपला आणखी एका नेटकऱ्यांने म्हटलं आहे की, कुणी तरी हिला सांगा की, प्रत्येत गोष्ट फॅशन नसते. उर्फी बिग बॉस ओटीटीनंतर लोकप्रिय झाली. जेव्हा तेव्हा घरातून बाहेर पडते तेव्हा ती पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होते.ती प्रत्येकाल पोझ देत असते. कधीच उर्फीने पापाराझींच्या कॅमेऱ्यांना पोझ देण्यास नकार दिलेला नाही. यावेळी देखील उर्फीला पापाराझींनू पोझ देण्यास सांगितले. मात्र तिनं असा ड्रेस घातला होता ज्यामुळे ती ट्रोल झाली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा-13 वर्षानंतर स्मृती इराणींची होणार टीव्हीवर पुन्हा एंट्री? एकता कपूरने दिली हिंट ‘बिग बॉस ओटीटी’ च्या घरात उर्फीने धमाल केली होती. या घरात देखील ती तिच्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत होती. तिच्या बोल्डनेसमुळे घरात आणि घराबाहेर देखील ती चर्चेत होती. दररोज ती नवीन कपड्यात दिसत होती. तिचा फॅशन सेन्स बोल्ड आहे. यामुळे सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे.
उर्फी जावेद तिच्या फिटनेसबाबत खूप जागरूक आहे. इन्स्टाग्रामवर ती अनेकदा फिटनेसशी संबंधित व्हिडिओ पोस्ट करत असते. उर्फी एक उत्तम गायिका देखील आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. तिला रॅपिंग आवडते. मुंबईत येण्यापूर्वी उर्फीने काही दिवस दिल्लीतील एका कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणूनही काम केले आहे. ‘डेढ़ी-मेढ़ी फैमली’ या टीव्ही शोमधून तिनं आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
First published:

Tags: Bigg Boss OTT, Bollywood News, Entertainment

पुढील बातम्या