'बिग बाॅस 10'ची स्पर्धक लोपामुद्राच्या बिकनीतल्या फोटोजनी फॅन्सना केलं घायाळ

बिग बाॅस10ची स्पर्धक लोपामुद्राचे हाॅट फोटोज व्हायरल झालेत. मालदिवच्या समुद्रात तिनं फोटोशूट केलंय.

News18 Lokmat | Updated On: Dec 17, 2018 07:06 PM IST

'बिग बाॅस 10'ची स्पर्धक लोपामुद्राच्या बिकनीतल्या फोटोजनी फॅन्सना केलं घायाळ

ब्युटी क्वीन लोपामुद्रा सध्या चर्चेत आहे. अलिकडे तिनं काही कुठली सौंदर्यस्पर्धा जिंकलेली नाही की कुठला सिनेमा करत नाहीय.

बिग बाॅस 10 आणि खतरों के खिलाडीची स्पर्धक असलेली लोपामुद्रा सर्वाचं लक्ष वेधून घेतेय. तिनं सोशल मीडियावर तिचे हाॅट आणि सेक्सी फोटोज टाकलेत.

सध्या लोपामुद्राचे हे हाॅट फोटोज व्हायरल होतायत. मालदिवला जाऊन तिनं फोटोशूटही केलंय.

Loading...

लोपामुद्रा बिग बाॅस10मध्ये आली होती. आपली इमेज नेहमीच सेक्सी दिसेल, याबद्दल ती जागरूक आहे.

लोपामुद्राचा पहिला सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होईल. त्याचं नाव आहे ब्लड स्टोरी. तो सायकाॅलाॅजिकल थ्रिलर आहे.

मालदिवच्या समुद्रा लोपामुद्रानं बऱ्याच पोज दिल्यात. त्या सगळ्या व्हायरल होतायत.

मालदिवच्या फ्लेमिंगो बोटमधला तिचा फोटो तर वेगळा आहे. ती त्यात जणू मत्स्यकन्या वाटते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 17, 2018 07:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...