मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss 15: उमर रियाज-रश्मी देसाईचा गुपचूप सुरु होता रोमान्स! राखी सावंतनं पकडली चोरी, पाहा VIDEO

Bigg Boss 15: उमर रियाज-रश्मी देसाईचा गुपचूप सुरु होता रोमान्स! राखी सावंतनं पकडली चोरी, पाहा VIDEO

रसिद्ध रिऍलिटी शो 'बिग बॉस 15'   (Bigg Boss 15)  च्या घरात आणखी एक लव्हस्टोरी सुरू झाली आहे. अभिनेत्री रश्मी देसाई   (Rashmi Desai)  आणि उमर रियाज   (Umar Riaz)  यांच्यात जवळीकता वाढत आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 22 डिसेंबर-    प्रसिद्ध रिऍलिटी शो 'बिग बॉस 15'   (Bigg Boss 15)  च्या घरात आणखी एक लव्हस्टोरी सुरू झाली आहे. अभिनेत्री रश्मी देसाई   (Rashmi Desai)  आणि उमर रियाज   (Umar Riaz)  यांच्यात जवळीकता वाढत आहे. रश्मीनं अलीकडेच उमरला तिच्या मनाची अवस्था सांगितली आहे. या जोडप्याचे रोमान्स करतानाचे फोटो आणि व्हिडिओ  (Rashmi-Umar Romantic Video)  सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहेत.

रश्मी देसाईनं 'बिग बॉस 15' मध्ये उमर रियाजवर  तिचं  मनापासून प्रेम असल्याचं व्यक्त केलं आहे. या जोडप्याच्या चाहत्यांमध्ये त्यांच्या रोमान्सची चर्चा सुरु आहे. इतकंच नव्हे तर त्यांचे रोमँटिक व्हिडीओ आणि फोटो त्यांच्या अनेक फॅन पेजवर व्हायरल होत आहेत. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले होते. रश्मी आणि उमर सोफ्यावर बसलेले असताना दोघांनी एकमेकांना मिठी मारल्याचे प्रेक्षकांनी पाहिले.

रश्मी-उमरच्या रोमान्समध्ये राखी सावंतची एन्ट्री-

उमर आणि रश्मी देसाई एका सोफ्यावर बसले होते. तेथे त्यांच्या रोमान्स सुरु होता. परंतु त्यांचा रोमान्स राखी सावंतच्या नजरेपासून लपून राहू शकला नाही. त्यांना एक एकमेकांसोबत रोमँटिक होताना राखी सावंतनं उघडपणे पाहिलं.  'बिग 'बॉस 15' मध्ये सध्या देवोलीना आणि रश्मी देसाई यांच्यातील वादविवाद  स्पष्टपणे दिसत आहेत. सोमवारच्या एपिसोडमध्ये रश्मी रात्री  उमरशी देवोलीनाबद्दल  बोलत असल्याचं  दिसलं.

View this post on Instagram

A post shared by Sehar 💞 (@seharkhan1428)

एका फॅन पेजवर रश्मी आणि उमरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये रश्मी आणि उमर दोघंही एकाच सोफ्यावर बसले होते. तेव्हा रश्मी प्रेमानं उमरला मिठी मारते. हा दोघांमधील खूपच  रोमँटिक क्षण होता. दरम्यान यामध्ये एक मजेशीर गोष्ट घडली, की त्यांचा हा रोमान्स  राखी सावंत घरातील काचेमधून   पलीकडे बघत होती. यानंतर राखीनं दोघांनाही मजेत चिडवण्यास सुरुवात केली.

(हे वाचा:परिणीति चोप्रा-वरूण धवनने सांगितली मजेशीर 'Kissing -Story'; पाहा VIDEO )

रश्मी-उमरच्या रोमान्समध्ये राखीनं अडथळा आणत उमरला विचारलं, 'इथं प्रेम केलं जातं का?' यावर उमर म्हणाला, 'काय करू, वातावरणच असं आहे.' हे ऐकून रश्मी हसायला सुरु करते. त्याचवेळी राखीही आपल्या हटके  स्टाईलमध्ये मस्ती करत म्हणते, 'रश्मी ही रेशमाची शॉल आहे'.

First published:

Tags: Bigg boss, Entertainment, Tv shows