'Bigg Boss 12'ची विजेती दीपिकानं इस्लाम धर्म स्वीकारला, आता तिचं नाव आहे...

बिग बाॅस 12ची विजेती ठरली दीपिका कक्कड. पण तिचं आताचं नाव वेगळंच आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 31, 2018 11:43 AM IST

'Bigg Boss 12'ची विजेती दीपिकानं इस्लाम धर्म स्वीकारला, आता तिचं नाव आहे...

बिग बाॅस 12ची विजेती ठरली दीपिका कक्कड. सुरुवातीला दीपिकावर भरपूर आरोप झाले. ती खोटी आहे, असंही म्हटलं जात होतं.

दीपिकानं आतापर्यंत 5 रिअॅलिटी शोजमध्ये भाग घेतला होता. बिग बाॅसमधले टास्क पूर्ण करण्याचाही तिला उपयोग झाला.

दीपिकानं इस्लाम धर्म स्वीकारलाय. याच वर्षी 22 फेब्रुवारीला तिनं शोएब इब्राहिमशी लग्न केलं. 2015पासून ती शोएबबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे.

Loading...

लग्नानंतर दीपिकाचं नाव आहे फैजा. पण ती दीपिका या आपल्या पहिल्या नावानं लोकप्रिय आहे. त्यामुळे ती याच नावानं बिग बाॅसमध्ये आली.

शोएब दीपिकाचा दुसरा नवरा. तिनं तिचा पहिला घटस्फोट बराच काळ लपवून ठेवला होता.

ससुराल सिमर का या मालिकेमुळे दीपिका घराघरात पोचली. बिग बाॅसमध्येही तिचं आणि श्रीशांतचं बाँडिंग प्रेक्षकांना आवडलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 31, 2018 11:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...