'बिग बाॅस 11'च्या शूटिंगचे फोटो व्हायरल,सलमानसोबत दिसतेय मौनी

'बिग बाॅस 11'च्या शूटिंगचे फोटो व्हायरल,सलमानसोबत दिसतेय मौनी

या शूटचा फोटो सध्या व्हायरल झालाय. त्यात सलमानसोबत मौनी राॅय आहे. फोटोत सगळे जण भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सीत दिसतायत.

  • Share this:

02 आॅगस्ट : कलर्सवरचा बहुचर्चित शो बिग बाॅसच्या 11व्या सीझनची सुरुवात लवकरच होणारेय. आणि त्यासाठीच्या प्रोमो शूटसाठी सलमान भारतात आलाय. 'टायगर जिंदा है'चं शूटिंग आटपून तो परलाय.

या शूटचा फोटो सध्या व्हायरल झालाय. त्यात सलमानसोबत मौनी राॅय आहे. फोटोत सगळे जण भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सीत दिसतायत.

बिग बाॅस 11मध्ये यावेळी बऱ्याच ट्विस्ट आहेत. यावेळी शोमध्ये कुटुंबातले लोक भाग घेतील. मग ते भाऊ-बहीण असतील, किंवा बहिणी-बहिणी, आई-मुलगा.

बिग बाॅस 11ची उत्सुकता आतापासूनच वाढलीय.

First published: August 2, 2017, 12:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading