प्रभुदेवाच्या तालावर नाचले बिग बी

प्रभुदेवाच्या तालावर नाचले बिग बी

बिग बी अमिताभ बच्चन हे वयाच्या 75 व्या वर्षी डान्स करण्यासाठी सज्ज झाले. खुद्द त्यांनीच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हे स्पष्ट केलंय. या गाण्याची कोरिओग्राफी प्रभुदेवानं केली असल्याचंही बिग बींनी म्हटलंय.

  • Share this:

30 आॅक्टोबर : बिग बी अमिताभ बच्चन हे वयाच्या 75 व्या वर्षी डान्स करण्यासाठी सज्ज झाले. खुद्द त्यांनीच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हे स्पष्ट केलंय. या गाण्याची कोरिओग्राफी प्रभुदेवानं केली असल्याचंही बिग बींनी म्हटलंय. बिग बींनी हे नृत्य पूर्ण केलं. आपल्याला नाचवताना त्याला भलताच त्रास सहन करावा लागला असं त्यांना वाटतंय.

हा डान्स नंबर नक्की कोणत्या सिनेमासाठी शूट केला जाणारे ते अमिताभ यांनी जाहीर केलेलं नाही. मात्र बिग बी आणि प्रभुदेवाचं डेडली काँम्बिनेशन पहाण्यासाठी त्यांचे चाहते नक्कीच उत्सुक असतील.

मोठ्या वयातही अमिताभ यांनी बागबान, बंटी और बबली अशा सिनेमांत आपलं नृत्य कौशल्य दाखवलंय.

First published: October 30, 2017, 6:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading