बिग बींनी ट्विट केला मुख्यमंत्र्यांच्या हेलिकाॅप्टर अपघाताचा व्हिडिओ

बाॅलिवूडचे शहनशहा अमिताभ बच्चन यांनीही ट्विट करून या घटनेची माहिती दिलीच.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: May 25, 2017 04:15 PM IST

बिग बींनी ट्विट केला मुख्यमंत्र्यांच्या हेलिकाॅप्टर अपघाताचा व्हिडिओ

25 मे : निलंग्याहून मुंबईकडे येत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर कोसळलं. मुख्यमंत्री आणि हेलिकाॅप्टरमधले इतर सुखरूप होते. पण ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. मग सर्वसामान्यांपासून दिग्गजांपर्यंत सगळ्यांनीच मुख्यमंत्र्यांबद्दल काळजी व्यक्त केली. अगदी बाॅलिवूडचे शहनशहा अमिताभ बच्चन यांनीही ट्विट करून या घटनेची माहिती दिलीच. शिवाय त्यांनी अपघाताचा ते व्हिडिओही ट्विट केला.

Loading...

अमिताभ बच्चन नेहमीच ट्विटरवर अॅक्टिव असतात. कुठल्याही मोठ्या सामाजिक घटनेची दखल ते घेतातच. आताही त्यांनी मुख्यमंंत्र्यांच्या अपघाताची दखल तातडीनं घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2017 04:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...