VIRAL VIDEO : भोजपुरीतल्या या हॉट डान्सला यूट्यूबवर 3 कोटी व्ह्यूज

VIRAL VIDEO : भोजपुरीतल्या या हॉट डान्सला यूट्यूबवर 3 कोटी व्ह्यूज

अलिकडच्या काळात भोजपुरीतील अनेक सिनेमे हिट ठरत आहेत. अशातच आता भोजपुरीतीलच एक गाणं सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर : बॉलिवूड आणि हॉलिवूड सिनेमानंतर आता प्रादेशिक भाषेतील सिनेमेही भारतात मोठ्या प्रमाणात यश मिळवू लागले आहेत. अलिकडच्या काळात भोजपुरीतील अनेक सिनेमे हिट ठरत आहेत. अशातच आता भोजपुरीतीलच एक गाणं सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे.

पवन सिंह, निरहुआ, अक्षरा आणि काजल राघवानी यासारखे भोजपुरी स्टार्स सातत्याने नवनवी गाणी रिलीज करताना पाहायला मिळतं. अशातच अभिनेता पवन सिंह आणि काजल राघवानी यांनी वेव्ह म्यूजिक चॅनलवर एक गाणं रिलीज केलं आहे, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पवन सिंह आणि काजल राघवानी यांचं 2015 मधील 'हुकूमत' या सिनेमातील 'देहिया जवान' हे गाणं आता 3 कोटींपेक्षा अधिक लोकांनी पाहिलं आहे. या दोन्ही कलाकारांच्या लोकप्रियतेमुळे गाणं तर हिट झालं आहेच शिवाज हा सिनेमाही मोठ्या प्रमाणात हिट झाला होता.

First published: November 22, 2018, 4:12 PM IST

ताज्या बातम्या