Elec-widget

भोजपुरी अभिनेत्रिने शेअर केला बाथटबमध्ये स्नान करतानाचा VIDEO व्हायरल

भोजपुरी अभिनेत्रिने शेअर केला बाथटबमध्ये स्नान करतानाचा VIDEO व्हायरल

मोनालिसा चाहत्यांसाठी सतत आपले फोटो आणि व्हिडीओ सोस्ट करत असते. त्यात तिचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज दिसून येतो.

  • Share this:

मुंबई 13 नोव्हेंबर :  भोजपुरी अभिनेत्री (Bhojpuri Actress) मोनालिसांच्या (Monalisa) चाहत्यांची काही कमी नाही. भोजपुरी चित्रपट सृष्टीत तिचा एक खास चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर कायम सक्रिय असणारी मोनालिसा चाहत्यांसाठी सतत आपले फोटो आणि व्हिडीओ सोस्ट करत असते. त्यात तिचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज दिसून येतो. मोठ्या पडद्याशीवाय छोट्या पडद्यावरही मोनालिसाने कमाल केली असून तिथेही तिने वेगळं स्थान निर्माण केलंय. नुकताच तिने बाथटबमध्ये स्नान करतानाचा व्हिडीओ पोस्ट केलाय. सोशल मीडियावर तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

मोनालिसाने Instagramवर हा व्हिडीओ शेअर केलाय. त्यात ती आपल्या टीव्ही शोचं प्रमोशन करतेय. 'नजर'या टीव्ही शोचा तो प्रोमो असून त्यात तिने लिहिलंय की 'नजर'चा आजचा एपिसोड बघितलाच पाहिजे. या शो मध्ये ती डायनच्या भूमिकेत आहे.

'लग्ना'आधीच मिया खलिफाच्या प्रेग्नन्सीची चर्चा, ती म्हणते...

भोजपुरीतल्या सगळ्या दिग्गज कलाकारांबरोबर तिने काम केलंय. पवन सिंह आणि तिची जोडी चांगलीच गाजलीय. तिने भोजपुरी चित्रपट सृष्टित 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलंय. भोजपुरी चित्रपट सृष्टीत सगळ्यात महागडी फी घेणाऱ्या कलाकारांमध्ये तिचा समावेश होतो. गेल्या काही दिवसांपासून ती मोठ्या पडद्यापासून लांब असून तिने पुन्हा चित्रपटांमध्ये काम करावं अशी तिच्या चाहत्यांची मागणी आहे.

Loading...

 

View this post on Instagram

 

Tonight 🔥🔥... #nazar at 11pm on @starplus

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

भोजपुरी चित्रपटांचा मोठा प्रेक्षकवर्ग आता देशातही निर्माण झालाय. उडत्या चालीच्या भोजपुरी गाण्यांचे देशभरात दिवाने निर्माण झाले असून या गाण्यांचं रिमिक्सही मोठ्या प्रमाणावर होत असते. या भोजपुरी कलाकारांनी मुंबईतही आपलं बस्ताव चांगलचं बसवलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 13, 2019 05:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com