News18 Lokmat

कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल

तिला गुरूवारी रात्री उशीरा कोकीलाबेन रूग्णालयात भरती करण्यात आलं असून तिथचं तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 22, 2017 05:16 PM IST

कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल

22जून:ग्रेट इंडीयन लाफ्टर चॅलेंजमधून पदार्पण करणारी कॉमेडियन भारती सिंह ही रुग्णालयात दाखल झालीय.तिला गुरूवारी रात्री उशीरा कोकीलाबेन रूग्णालयात भरती करण्यात आलं असून

तिथचं तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

भारती ही 32 वर्षांची असून गॉल ब्लेडर स्टोनने आजारी आहे. गेल्या काही महिन्यांपासून तिची तब्येत वारंवार खराब होत होती.तिला पोटदुखीचा त्रासही होत होता. तिची काळजी मित्र हर्ष लिंबाचिया आणि बाकीचे कुटुंबीय घेत आहेत.तिच्या शरीराचा  सिटी स्कॅनही करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 22, 2017 05:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...