ब्लू मोनोकिनीमध्ये नेहाचा हॉट अवतारView this post on Instagram
अभिनेत्री नेहा पेंडसे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले बोल्ड अँड ब्युटीफुल फोटो शेअर करून सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. नेहाचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क झाले आहेत.
'गोरी मेम' चा बोल्ड अवतार; मराठमोळ्या नेहा पेंडसेने शेअर केला बिकिनी PHOTO
अभिनेत्रीने मोठी मेहनत घेत आपलं वजन कमी केलं आहे. नेहानं काही दिवसांपूर्वी ब्लू मोनोकिनीमधील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. यात ती आरशासमोर सेल्फी घेताना दिसते. फोटोमधील तिची टोन्ड फिगर पाहता नेहा सध्या वर्कआऊटकडे विशेष लक्ष देत असल्याचं दिसतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood News