....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय

बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ खासदार म्हणून निवडून आल्यापासून त्यांच्या संसदेतल्या वावरावर सर्वांचं लक्ष आहे. त्या पहिल्यांदा संसदेत दाखल झाल्या त्या नवविवाहितेच्या आभूषणांसह. तेव्हापासून चाहत्यांबरोबरच टीकाकार आणि ट्रोल्स यांनी त्यांना सोडलेलं नाही.

News18 Lokmat | Updated On: Jul 15, 2019 07:57 PM IST

....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय

बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ खासदार म्हणून निवडून आल्यापासून त्यांच्या संसदेतल्या वावरावर सर्वांचं लक्ष आहे. त्या पहिल्यांदा संसदेत दाखल झाल्या त्या नवविवाहितेच्या आभूषणांसह.

नुसरत यांनी भांगात सिंदूर भरलेला होता आणि गळ्यात मंगळसूत्रही घातलेलं होतं. यावरून मुस्लीम समाजातील काही घटकांनी त्यांना लक्ष्य केलं. पण आपण धर्मनिरपेक्षता मानतो, असं उत्तर नुसरत यांनी दिलं.

जूनच्या पहिल्या आठवण्यात नुसरत यांनी उद्योगपती निखिल जैन यांच्याबरोबर लग्न केलं. संसदेच्या बजेट सेशनमध्ये त्यांनी भाषणसुद्धा केलं.

नुसरात जहाँ आणि मिमी चक्रवर्ती या दोन्ही बंगाली अभिनेत्री पहिल्या दिवसापासूनच संसदेत लक्ष वेधून घेत आहेत.

जून 25 ला नवनिर्वाचित खासदार म्हणून संसदेत दाखल झाल्यावर नुसरत जहाँ यांनी शपथ घेतल्यानंतर वंदे मातरम् असंही म्हटलं.

Loading...

नुसरत आणि मिमी चक्रवर्ती दोघी तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत. संसदेच्या आवारात जीन्समध्ये दाखल झाल्या त्यावरून दोघींना ट्रोल केलं गेलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2019 07:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...