'या' कारणासाठी हॉलिवूड अभिनेत्रीनं स्वतःच शेअर केले न्यूड फोटो

'या' कारणासाठी हॉलिवूड अभिनेत्रीनं स्वतःच शेअर केले न्यूड फोटो

या अभिनेत्रीनं स्वतःचे न्यूड फोटो का शेअर याचं कारण वाचाल तर तुम्हीही तिचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.

  • Share this:

मुंबई, 18 जून : हॉलिवूड अभिनेत्री बेला थॉर्ननं नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे काही न्यूड फोटो शेअर केले होते. त्यानंतर तिच्या या कृतीचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. बेलानं स्वतःच स्वतःचे न्यूड फोटो का शेअर केले याचं कारण जाणून घ्याल तर तुम्हालाही तिचं कौतुक केल्याशिवाय राहवणार नाही. बेलानं सांगितलं, तिचं सोशल मीडिया अकाउंट हॅक करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्या हॅकरनं बेलाला, तो तिचे न्यूड फोटो लीक करेल अशी धमकी देत होता. हे फोटो शेअर करताना बेलानं लिहिलं, ‘हॅकरचा हा हेतू यशस्वी न होऊ देण्यासाठी मी स्वतःच फोटो शेअर केले.’

का VIRAL होत आहे सलमान खानचा हा वर्कआउट व्हिडिओ? पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
 

View this post on Instagram
 

💍💔😈


A post shared by BELLA (@bellathorne) on

अभिनेत्री बेला थॉर्ननं 15 जूनला ट्विटरवर तिचे 3 स्क्रीनशॉट शेअर केले. ज्यात तिचा चेहरा दिसत नाही. पण बेलानं घेतलेल्या या धाडसी निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. एका युजरनं लिहिलं, आता हॅकरला समजलं असेल की अशा प्रकारच्या युक्त्या वापरून ते कलाकारांना असं ब्लॅकमेल करू शकत नाही. कारण आता हेच कलाकार त्या हॅकर्सना सडेतोड उत्तर देण्याएवढे सक्षम झाले आहेत. बेलाचं हे ट्वीट आतापर्यंत 32 हजार लोकांनी रिट्वीट केलं आहे.

…म्हणून शूटिंग अर्धवट सोडून Alia Bhatt मुंबईत परतली


अशाप्रकारे सेलिब्रिटींचं ट्विटर अकाउंट हॅक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचंही ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आलं होतं आणि त्यांच्या प्रोफाइलवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो लावण्यात आला होता. तसेच त्यांचा बायोसुद्धा बदलण्यात आला होता. यामध्ये आय लव्ह पाकिस्तान असं लिहिल्यानं हा हॅकर पाकिस्तानी असल्याचं म्हटलं जात होतं. पण काही वेळातच हे अकाउंट रिकव्हर करण्यात आलं.

Nach baliye 9 : प्रोमोमध्ये उर्वशी ढोलकिया सोबत दिसणारा 'तो' आहे तरी कोण?
 

View this post on Instagram
 

🍓🍓🍓💍💍💍


A post shared by BELLA (@bellathorne) on

भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यान सौरव गांगुलीला रणवीर सिंगने केले KISS

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 18, 2019 04:41 PM IST

ताज्या बातम्या