मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

OMG! अभिनेत्रीला ओळखणही कठीण, 'Bell Bottom'चा ट्रेलर पाहून प्रेक्षक थक्क; म्हणाले...

OMG! अभिनेत्रीला ओळखणही कठीण, 'Bell Bottom'चा ट्रेलर पाहून प्रेक्षक थक्क; म्हणाले...

विशेष म्हणजे या चित्रपटात अनेक मोठ्या व्यक्तिंची पात्र आहेत. ज्यात अभिनेत्री लारा दत्ताचा लुक पाहून प्रेक्षक अक्षरशः थक्क होताना दिसत आहेत.

  • Published by:  News Digital

मुंबई 4 ऑगस्ट : अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहूप्रतिक्षित चित्रपट ‘बेल बॉटम'चा (Bell Bottom) ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर प्रेक्षकांमध्ये याची फारच चर्चा रंगली आहे. आता प्रेक्षकांना केवळ चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रतिक्षा आहे. ट्रेलर नतंर लोक या चित्रपटाच्या एका एका पात्राविषयी चर्चा करत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात अनेक मोठ्या व्यक्तिंची पात्र आहेत. ज्यात अभिनेत्री लारा दत्ताचा लुक पाहून प्रेक्षक अक्षरशः थक्क होताना दिसत आहेत.

चित्रपटात अभिनेत्री लारा दत्ताचं (Lara Dutta) दमदार पात्र पाहायला मिळणार आहे. ती या चित्रपटात इंदिरा गांधींची (prime minister indira gandhi) भूमिका साकरणार आहे. या भूमिकेला वठवण्यासाठी लाराने फार मेहमत घेतली आहे. यासाठी लाराला प्रोस्थेटिक्स मेकअप करावा लागला होता. सोशल मीडियावर लारा आणि तिच्या मेकअप आर्टिस्टचं फार कौतुक केलं जात आहे. अनेकांनी लारा या रोलसाठी अगदी योग्य असल्याचं म्हटलं आहे. तिने इंदिरा गांधीचा अंदाज अगदी स्वतःमध्ये रोखून धरला आहे.

HBD Arbaaz Khan: हिरो नाही तर सहाय्यक अभिनेत्याच्या रोलमध्ये ठरला हीट; 'दबंग'मुळे बदललं जीवन

ट्रेलरमध्ये जबरदस्त अँक्शन सीन्स पाहायला मिळत आहेत. विशे, म्हणजे अक्षयचा हा 3D चित्रपट असणार आहे. 19 ऑगस्टला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक चित्ररटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. चित्रपटात अक्षय आणि लारा यांच्या व्यतिरिक्त हुमा कुरेशी (Huma Qureshi), वानी कपूर (Vaani Kapoor) यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

दिग्दर्शक रंजीत तिवारी यांची चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाचं शुटींग हे भारतात तसेच काही लंडनमध्येही शुट करण्यात आलं आहे. 80च्या दशकातील एका खऱ्या घटनेवर आधारीत हा चित्रपट आहे.

First published:

Tags: Akshay Kumar, Bollywood actress, Entertainment