बाहुबली-2 ची पहिल्याच दिवशी 100 कोटींची कमाई

बाहुबली-2 ची पहिल्याच दिवशी 100 कोटींची कमाई

जगभरातील 9000 स्क्रिन्सवर झळकलेल्या 'बाहुबली 2' नं पहिल्याच दिवशी 100 कोटींचा आकडा पार केलाय.

  • Share this:

29 एप्रिल : जगभरातील 9000 स्क्रिन्सवर झळकलेल्या 'बाहुबली 2' नं पहिल्याच दिवशी 100 कोटींचा आकडा पार केलाय.

भारतातल्या 6500 स्क्रिन्सवर प्रदर्शित झालेला 'बाहुबली: द कन्क्लूजन' भारतीय सिने इंडस्ट्रीत एक ऐतिहासिक सिनेमा ठरू शकतो. सिने समीक्षकांच्या मते 2017 मधील हा सगळ्यात सुपरहिट सिनेमा असेल.  जगभरातील 9000 स्क्रिन्सवर झळकलेल्या बाहुबली 2नं पहिल्याच दिवशी 100 कोटींचा आकडा पार केलाय.

या आधी शाहरुख खाननं रईसच्या वेळेस पहिल्याच दिवशी 20 कोटी 42 लाख रूपयांचा गल्ला जमवला होता.    चित्रपटाने केलेल्या रेकॉर्डब्रेक कमाईमध्ये इतकं आश्चर्य वाटण्यासारखं काही नसून हे अपेक्षितच होतं असं समीक्षकांच मत आहे. विशेष म्हणजे तीन दिवसांत चित्रपट 300 कोटींचा आकडा पार करेल असं सांगण्यात येतंय.

First published: April 29, 2017, 2:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading